Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: करमाळा शहरात कोरोना रुग्णांची संख्या गेली 25 वर तर 18 जणांवर उपचार सुरू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

करमाळा शहरात कोरोना रुग्णांची संख्या गेली 25 वर तर 18 जणांवर उपचार सुरू

Surajya Digital
Last updated: 2020/07/18 at 3:31 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

करमाळा  : करमाळ्यात आज शनिवारी एकूण  101 जणांची ॲन्टीजीन रॅपीड टेस्टींग कीटद्वारे तपासणी
करण्यात आली. त्यापैकी एकूण 3 कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आले. ते सर्व पुरुष असून करमाळा शहरातील आहेत. आज तीनची भर पडल्याने एकूण बाधित संख्या 25 वर गेली आहे.

करमाळा शहरातील कॉविड 19 बाधितची संख्या एकूण 25 (सरकारी दवाखाना व खाजगी तपासणी दोन्ही मिळून) इतकी झाली आहे. तालुक्यातील संख्या 25 असून आजपर्यंत 6 रूग्ण बरे होऊन परतले तर एकाचा मृत्यू झाल्याने 18 जणांवर उपचार सुरू आहे. तसेच करमाळा शहरातील एका व्यक्तीचा बार्शी शहरात उपचार घेत असताना covid19  चा संसर्ग व पूर्वीचे मधुमेह, उच्च रक्तदाब यामुळे आज पहाटे मृत्यू झाला आहे. आज तीन बाधितांमध्ये मंगळवार पेठ  (वय 41), वेताळ पेठ (वय 40) आणि सुमंत नगर(वय 44)पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान करमाळा शहरात बाधित रूग्ण मिळताच तेथे बांबू ठोकून परिसर बंद करण्यात येत आहे. तर येथील बहुतांश नागरिक व व्यापारी स्वतःहून रस्त्यावर न येणे, दुकाने न उघडणे अशी दक्षता घेवून प्रशासनाला साथ देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकंदरीत तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, मुख्याधिकारी वीणा पवार, नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांसह सर्व नगरसेवक, त्यांचे सर्व कर्मचारी याकामी तत्पर सेवा देत आहेत.

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #करमाळा #कोरोनारुग्ण #संख्या #करमाळाशहर #तहसीलदार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोविडसाठी महाविद्यालय देण्यास नकार दिल्यामुळे प्राचार्यावर गुन्हा दाखल
Next Article डिलिट झालेले कॉन्टॅक्ट पुन्हा रिकव्हर होणार; गुगल कॉन्टॅक्ट्समध्ये आले नवीन फिचर

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?