Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोनाला हरवण्यासाठी सोलापूरकर घरात लॉकइन; दुस-या दिवशीही चांगला प्रतिसाद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

कोरोनाला हरवण्यासाठी सोलापूरकर घरात लॉकइन; दुस-या दिवशीही चांगला प्रतिसाद

Surajya Digital
Last updated: 2020/07/18 at 12:04 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर :  कोरोनाला हरवायचे असेल, त्याची साखळी तोडायची असेल तर आपल्याला घरातच लॉकइन होणे अत्यावश्‍यक आहे. त्यामुळे पहाटेपासूनच शहरात चिडीचूप शांतता पसरल्याचे चित्र शहरात सर्वत्र दिसून आले. सोलापूरकरांनी आज शुक्रवारपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनला उस्फुर्त प्रतिसाद दिला.

नेहमी पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉकसाठी दिसणारी गर्दी नाही, विनाकारण किराणा, औषधे, भाजीपाल्याच्या बहाण्याने बाहेर पडणारे तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ मात्र कुठेच दिसून आली नाही. मोठ्या चौकांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त मात्र दिसून आला.

 

नागरी वसाहतीत सकाळपासूनच पोलिसांची राऊंड सुरू झाली.  पोलिसांना खाकीचा धाक दाखवण्याची गरजच पडली नाही; कारण शहरवासिय विनाकारण बाहेर पडलेच नाहीत. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या साडेतीन हजारांपर्यंत तर साडेतीनशेपर्यंत मृत्यूचा आकडा पोचला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून, प्रशासनाने पुन्हा शुक्रवारपासून 26 जुलैपर्यंत लॉकडाउन लागू केला आहे.

शहरवासीयांनीही आता गेल्या लॉकडाउनच्या वेळी केलेली चूक आता करायची नाही, कोरोनाला हद्दपार करण्यासाठी घरातच राहून प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांना सहकार्य करण्याचे ठरवल्याचे सुनसान रस्ते पाहून दिसून आले.

 

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #सोलापूर #लॉकडाऊन #प्रतिसाद #पोलिस #
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article क्रीडाशिक्षकाच्या खूनाप्रकरणी नगरसेवक पुञाचा जामिन दुस-यांदा फेटाळला
Next Article आजच्या 21 रूग्णामुळे माढा तालुक्यात दुर्दैवाने कोरोनाचे अर्धशतक पार

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?