Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोरोनावर मात केल्याचा आनंद…व्हिडिओ व्हायरल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Videos

कोरोनावर मात केल्याचा आनंद…व्हिडिओ व्हायरल

Surajya Digital
Last updated: 2020/07/19 at 5:53 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

कोरोनावर मात केल्याचा आनंद..
– पुण्यातील स्वामी समर्थ नगर भागात राहणाऱ्या सलोनी सातपूते या तरुणनी या खडतर काळात सकारात्मक कसं रहायचं याचं एक उदाहरण घालून दिलं आहे. नुकतीच सलोनीची बहिण स्नेहल कोरोनावर मात करुन घरी परतली. यावेळी सलोनीने, ‘हट जा रे छोकरे…’ गाण्यावर डान्स करुन आपल्या बहिणीचं स्वागत केलं. कोरोनामुक्त होऊन घरी आलेल्या व्यक्तींचे घरच्यांनी अशाप्रकारे उत्साहात स्वागत केले. कोरोनाची व्याप्ती वाढल्याने घाबरुन जाण्याचे गरज नाही, याचा अर्थ दुर्लक्षही करु नये. माञ झालाच कोरोना तर अशी मात करुन असा सैराट जल्लोष करण्याचा संदेशच या व्हिडिओतून मिळतोय.
visit us : www.surajyadigital.com

You Might Also Like

सोलापूर : श्री राम मंदिर कार्यक्रमांविषयी शरद पवारांचे मत

शिवमंदिरात अवतरले गंधर्व …

TAGGED: #आनंद #कोरोना #व्हिडिओव्हायरल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अभिनेञी रेखानी कोरोना चाचणी करुन घ्यावी; महापौर किशोरी पेडणेकर यांचे आवाहन
Next Article शिराळा प्रसिद्ध नागपंचमी दिवशी अंबा माता मंदिर बंद; उद्याच्या जिल्हाधिकारी बैठकीत होणार निर्णय

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?