Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: तुळजापूर घाटात एस वळणावर ट्रक झाला पलटी; दुचाकीस्वार ठार तर एक जखमी, ट्रकचालक फरार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

तुळजापूर घाटात एस वळणावर ट्रक झाला पलटी; दुचाकीस्वार ठार तर एक जखमी, ट्रकचालक फरार

Surajya Digital
Last updated: 2020/07/19 at 2:19 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

तुळजापूर : बांबू घेऊन सोलापूर मार्गे चालेला ट्रक तुळजापूर घाटात पलटी होऊन अपघात झाला. या घटनेत सिंदफळकडून येणारा दुचाकी स्वार रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अन्य एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज रविवारी  सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की सिंदफळहून तुळजापूर कडे दुचाकी (एम एच २५ ए क्यु १८१५) वरून मनोज सुभाष शिंदे (वय २९, सेवानिवृत्त बस चालक) विश्वंभर किसनराव कुलकर्णी (वय ६० , दोघे रा. सिंदफळ ता तुळजापूर) हे तुळजापूर घाटात एस वळणावरुन जात होते. याचवेळी  तुळजापूर मार्गे सोलापूर कडे बांबू घेऊन जाणारी ट्रक (एम एच १७ बी डी ७००४) ही पलटी झाल्याने दुचाकीवरील दोघे  जखमी झाले.  त्या दोघांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

वैद्यकीय उपचारादरम्यान सेवानिवृत्त बस चालक विश्वंभर किसनराव कुलकर्णी यांचा मृत्यू झाला. मनोज सुभाष शिंदे यास जखमी झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारा करिता जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान ट्रक पलटी होताच ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. सिंदफळ गावात अपघाताची घटना समजताच ग्रामस्थांनी घाटात धाव घेऊन मोठी गर्दी केली.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #तुळजापूर #एसघाट #ट्रकपलटी #एकठारएकजखमो #चालकफरार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article श्री राम मंदिरामुळे कोरोना आटोक्यात येणार आहे का? शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला
Next Article माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीतील गटा- तटाला शरद पवारांचे अलिंगण

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?