Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दूध आंदोलनाला राज्यात सुरुवात; दुधाच्या दरासाठी उद्या मंञालयात बैठक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

दूध आंदोलनाला राज्यात सुरुवात; दुधाच्या दरासाठी उद्या मंञालयात बैठक

Surajya Digital
Last updated: 2020/07/20 at 1:26 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अहमदनगर : महाराष्ट्रात कोरोनाचे संकट उभे ठाकलेले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी  शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. तर दुसरीकडे दूधाला दर मिळावा यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी दूध आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

अकोले, अहमदनगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.  दुधाला 30 रुपये भाव द्या या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. नगरमध्ये दगडाला दुधाचा अभिषेक घालून पाषाण हृदयी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.  मात्र, हे आंदोलन करत असताना सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे.

डॉ. अजित नवले, दशरथ सावंत, महेश नवले, डॉ. संदिप कडलग, विजय वाकचौरे, शांताराम वाळुंज, रोहिदास धुमाळ, खंडू वाकचौरे, सुरेश नवले, शुभम आंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. रोज गावोगावी दूध संकलन केंद्रांवर दगडाला दुधाचा अभिषेक करून केंद्र व राज्य सरकारचा निषेध करणार, असल्याचंही संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.

प्रमुख मागण्यासाठी राज्यभर अशा प्रकारे आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  कोल्हापूर आणि सांगलीतही आंदोलनाची सुरुवात झाली आहे, अशी माहिती दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ.अजित नवले यांनी दिली.

* दूधदरासंदर्भात उद्या दुपारी मंञालयात बैठक

दूध दरासंदर्भात उद्या दुपारी २ वाजता मंत्रालयात पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीला माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना ही निमंत्रण देण्यात आले आहे. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील राज्य सुकाणू समितीचे राज्य सदस्य अनिल देठे पाटील,अकोले येथील रोहिदास धुमाळ आणि राहुरी येथील मधुकर म्हसे यांना या बैठकीला निमंत्रण देण्यात आले आहे. शेतकरी संघटना तसेच प्रशाकीय अधिकारी हे बैठकीत उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.

You Might Also Like

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत

अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन

TAGGED: #दूधदर #राज्यभरआंदोलन #मंञालयात #बैठक #दुग्धविकासमंञी #राज्यमंञी #सदाभाऊखोत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ऑस्ट्रेलियाचा संघ एकदिवसीय सामन्यांसाठी चार सप्टेंबरपासून इंग्लंड दौर्‍यावर जाणार
Next Article गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची निवड; महाराष्ट्राच्या पाटलांनी दिल्या शुभेच्छा

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?