Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सांगलीत आज चार मृत्यू तर 63 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण; एकूण पॉझिटिव्ह 1013
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सांगलीत आज चार मृत्यू तर 63 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण; एकूण पॉझिटिव्ह 1013

Surajya Digital
Last updated: 2020/07/19 at 6:47 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

सांगली : जिल्ह्यात आज पुन्हा रुग्णसंख्या वाढलेली आहे. गेल्या पाच दिवसात रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या सतर्कतेमुळे मर्यादित स्वरूपात रुग्ण संख्या वाढत आहे.

आजच्या माहितीनुसार बाधितांच्या आकडा मर्यादित स्वरूपात वाढत असला तरी, 4 रुग्णांचा आजही मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात आज उपचाराखाली 545 रुग्ण आहेत. आजअखेर बरे झालेले रुग्ण संख्या ही 435 इतकी आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 17 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

आज अखेरची ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 598 आहे. शहरी भागातील 83 आहे. मनपा क्षेत्रातील 332 आहे. मनपा क्षेत्रात आज चाळीस नवे रुग्ण आढळून आले आहेत. शहरी भागात 4 आणि ग्रामीण भागात 19 नवे रुग्ण आढळून आले.

आज मृत्यू झालेल्या चार रुग्णांपैकी बेळंकी येथील 34 वर्षाचा पुरुष ,सांगली मनपा क्षेत्र 70 वर्षांचा पुरुष, मिरज मनपा क्षेत्र 48 व 65 वर्षांचा पुरुष आहेत. आजच्या नवीन पॉझिटिव्ह रुग्ण संख्येमध्ये मनपा क्षेत्र, नेलकरंजी आरेवाडी, कडे गाव, शिराळा, खानापूर, कवठे पिराण, तासगाव शिरगाव या परिसरातील रुग्ण आहेत.

* तालुकानिहाय रुग्णसंख्या – आटपाडी 80 ,जत 106 ,कडेगाव 51 ,कवठेमहांकाळ 27, खानापूर 34, मिरज 65, पलूस 61, शिराळा 150, तासगाव 28 ,वाळवा एकूण 79, मनपा 332 अशी आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #सांगली #कोरोना #रुग्णसंख्या #कवठेमहांकाळ #मिरज
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहर हद्दीत आज 486 निगेटिव्ह तर 102 पॉझिटिव्ह, तीन मृत्यू
Next Article माढ्यातील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय कर्मचा-याचा कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?