Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर शहर हद्दीत आज 486 निगेटिव्ह तर 102 पॉझिटिव्ह, तीन मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

सोलापूर शहर हद्दीत आज 486 निगेटिव्ह तर 102 पॉझिटिव्ह, तीन मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2020/07/19 at 6:34 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : आज रविवारी आलेल्या प्रशासनाच्या कोरोना अहवालात सोलापूर शहर हद्दीत 486 निगेटिव्ह तर 102 पॉझिटिव्ह रुग्ण निष्पन्न झाले. आज 27 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आता सद्यस्थितीत शहरात एकूण पॉझिटिव्ह 3804 तर कोरोना मृत्यूचा आकडा 325 वर गेला आहे. आज तीन जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

शहरातील 588 व्यक्‍तींचे अहवाल आज  प्राप्त झाले असून त्यापैकी 102 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर व्ही.एम. मेडिकल सोसायटीतील 75 वर्षीय महिलेचा, विजयपूर रोडवरील कमला नगरातील 34 वर्षीय पुरुषाचा आणि आसरा परिसरातील 57 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील रुग्णांची एकूण संख्या तीन हजार 804 झाली असून मृतांची संख्या 325 झाली आहे.

* नवे रुग्ण आढळून आले

–  रेल्वे लाईन फॉरेस्ट, रेसिडेंट डॉक्‍टर क्‍वार्टर, थोबडे वस्ती (देगाव नाका), बुधवार पेठ, निलम नगर (एमआयडीसी), आदित्य नगर (विजयपूर रोड), टिळक नगर, रामवाडी, उत्तर सदर बझार, बेडर पुलाजवळ, विष्णू मिल चाळ, जम्मा वस्ती, हनुमान नगर, वर्धमान नगर, बाळे, गीता नगर, अंबिका नगर (नई जिदंगी), रेवणसिध्देश्‍वर नगर, मजरेवाडी, रेल्वे सोसायटी, स्वागत नगर, भूषण नगर, डफरीन चौक, आरटीओ ऑफिसजवळ, विजापूर नाका, गांधी नगर, वैष्णवी नगर (सैफूल), ईश्‍वर नगर (अक्‍कलकोट रोड), मुरारजी पेठ, अरविंदधाम, कमला नगर, पश्‍चिम मंगळवार पेठ, शेळगी, जुळे सोलापूर, भवानी पेठ, राहूल नगर, कुमठे, मोदीखाना, विडी घरकूल, एमआयडीसी, होटगी रोड याठिकाणी आज नवे रुग्ण आढळून आले आहेत.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #सोलापूर #शहरकोरोना #बाधित #पॉझिटिव्ह #निगेटिव्ह #थोबडे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर ग्रामीणमध्ये आज नव्याने २६० बाधित; एका न्यायाधीशांनाही कोरोनाची लागण
Next Article सांगलीत आज चार मृत्यू तर 63 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण; एकूण पॉझिटिव्ह 1013

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?