Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: स्विफ्ट कार व आयशर टेम्पोच्या समोरासमोरच्या धडकेत बहीण भाऊ ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

स्विफ्ट कार व आयशर टेम्पोच्या समोरासमोरच्या धडकेत बहीण भाऊ ठार

admin
Last updated: 2024/08/19 at 12:06 AM
admin
Share
1 Min Read
SHARE

पंढरपूर प्रतिनिधी:– पंढरपूर मंगळवेढा रोडवर गोपाळपूर हद्दीत कासार मळा येथेच स्विफ्ट कार व आयशर टेम्पोच्या झालेल्या भीषण अपघातात बहिण भावाच्या जागेवरच मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली या  अपघात   ऋतुजा जाधव ही पुण्याहून राखी पौर्णिमेसाठी आपल्या गावी मंगळवेढा येथे जात असताना हा अपघात पंढरपूर नजीक कासार मळा येथे झाला अपघातातील  ऋतुजा जाधव ही शिक्षणासाठी पुण्याला होती. सोमवारी साजरा होणारे रक्षाबंधनासाठी ती एसटी बसणे पंढरपूरला आली भाऊ रोहित जाधव हा तिला आणण्यासाठी पंढरपूरला गेला होता तिला कारमधून घेऊन मंगळवेढा येथे घरी निघाला असता रस्त्यातच काळाने घाला घातला पंढरपूर होऊन मंगळवेढा कडे निघालेली स्विफ्ट कार क्रमांक  एम एच १३ बी एन ६६४९ पंढरपूर कडे येत असलेला आयशर टेम्पो आर जे ३६ जी ८९ ७१ ची समोरासमोर जोरदार धडक झाले यामध्ये स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला असून यामध्ये  स्विफ्ट कार मधील  बहिण भाऊ जागीच ठार झाले आहेत. मंगळवेढा येथील रोहित तात्यासो जाधव( वय २१) ऋतुजा जाधव  (वय १८ ) असे बहिण भावाची नावे आहेत दोघांचेही मृतदेह पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे.

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माहेरहून लाख रुपये आणण्यासाठी विवाहीतेचा मानसिक व शारीरिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल
Next Article उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते येवती रस्त्याच्या कामाचे उद्घाटन

Latest News

ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला नव्याने टॅरिफ लावण्याची धमकी
देश - विदेश July 1, 2025
हिमाचल प्रदेशातील मंडी येथे ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान
Top News July 1, 2025
इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
देश - विदेश July 1, 2025
महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना लाभणार रवी नामक ‘दादा’ !
राजकारण July 1, 2025
तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?