Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दुप्पट नोटा देतो म्हणून १० लाखास गंडवले ; कोणाला, कसं अन् कुठे ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारी

दुप्पट नोटा देतो म्हणून १० लाखास गंडवले ; कोणाला, कसं अन् कुठे ?

admin
Last updated: 2025/03/25 at 12:07 PM
admin
Share
1 Min Read
crime
SHARE

महिलेसह सात जणांवर गुन्हा
नातेपुते -रक्कम गुंतवल्यास दुप्पट नोटा देण्याचे आमिष दाखवून एका मेडिकल दुकानदाराला १० लाखास गंडविण्यात आले. या घटनेची बैठक नातेपुते येथे १७ मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी नातेपुतेच्या पोलिसांनी पुण्यातील एका महिलेसह सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात प्रणव प्रभाग (वय ३४ रा. फलटण जि .सातारा) यांनी नातेपुते पोलिसात नुकतीच फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी अजित विनायक चव्हाण (रा. कोरडगाव जि.सातारा) सुनिता अनिल कांबळे (रा.माळेगाव पुणे ), विशाल पाटील उर्फ नाना साळवे (रा.सातारा ) आणि अन्य चौधे अशा ७जणांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे .

प्रणव याच्या परिचयातील अजित चव्हाण याने आमच्याकडे पैसे गुंतवल्यास दुप्पट रक्कम देतो असे म्हणत प्रणवला नातेपुते येथे 17 मार्च रोजी मिटींगला बोलावले होते. विश्वास संपादन केल्यानंतर वरील आरोपींनी त्याला पैसे घेऊन 21 मार्चच्या दुपारी लोणावळा येथे बोलावले . त्याप्रमाणे प्रणव हा आपली मोटार घेऊन लोणावळ्याला गेला होता. तेथून पुढे कांही आरोपीने त्याला खोपोली येथील मॅजिक पॉईंट येथे नेले.आणि त्याला खाली उतरण्यास लाऊन पैसे काढून घेतले. त्यावेळी अचानक तोतया पोलिसाचे वाहन आले. आणि पैशासहित काही जणांना ताब्यात घेऊन निघून गेले. आपली फसवणूक झाल्याचे नाटक समजल्यानंतर प्रणवने नातेपुते पोलिसात फिर्याद दाखल केली .पुढील तपास फौजदार दिघे करीत आहेत.

You Might Also Like

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

पाठीमागून गाडीला धडक दिली, मग पुढे काय निघाला कोयता, राॅड आणि काठी… कुठं घडले हे …?

जळगाव : दारूच्या नशेत पतीनेच केली पत्नीची हत्या

महूदला कोयत्याने वार… मग पुढे ‘हे’ झाल खरतनाक

सत्तूरने सपासप वार झाले, अन् .तो पडला रक्ताच्या थारोळ्यात.पण कुठे?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आमदार विजयकुमार देशमुख ‘का’ गेले महापालिकेत ? पुढं काय घडलं ?
Next Article श्रीक्षेत्र संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी, अरण, ता. माढा, जिल्हा सोलापूर या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी रुपये 100 कोटीचा प्रस्ताव मागविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Latest News

अक्कलकोटच्या तलाठ्यास 3 हजारांची लाच घेताना अटक
महाराष्ट्र June 12, 2025
एअर इंडियाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रोफाइल पिक्चर केले काळ्या रंगाचे
महाराष्ट्र June 12, 2025
एक देश एक निवडणूक देशाला महासत्ता बनवेल : डॉ अजित गोपछडे
महाराष्ट्र June 12, 2025
अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना घेवून जाणारं विमान कोसळलं
महाराष्ट्र June 12, 2025
अहमदाबाद : विमान दुर्घटनेवर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केले दुःख
महाराष्ट्र June 12, 2025
विमान कंपन्यांनी सुरक्षितता मानकांचे पालन करावे – उपमुख्यमंत्री
देश - विदेश June 12, 2025
अहमदाबादमधील ही दुर्घटना सुन्न आणि व्यथित करणारी – नरेंद्र मोदी
देश - विदेश June 12, 2025
शनिवारनंतर रस्त्यावर चिटपाखरूही फिरू दिले जाणार नाही – राजू शेट्टी
महाराष्ट्र June 12, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?