Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबईत १७ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; बॅगेत सापडली चिठ्ठी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

मुंबईत १७ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या; बॅगेत सापडली चिठ्ठी

admin
Last updated: 2025/05/28 at 4:21 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, २७ मे, (हिं.स.) : गोरेगाव पूर्व येथील एका ४५ मजली गगनचुंबी इमारतीवरून १७ वर्षीय विद्यार्थिनीने उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ती आंतरराष्ट्रीय शाळेत इयत्ता अकरावीत शिकत होती.

आरे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांनी तपास केला असता, मुलीच्या बॅगेत एक चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीत तिने आत्महत्येचा निर्णय स्वतःहून घेतल्याचे स्पष्ट करत कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिले होते.

पोलिस तपासात समोर आले की, ही मुलगी मागील सहा वर्षांपासून नैराश्यग्रस्त होती आणि तिच्यावर मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. वडिलांनी दिलेल्या जबाबातही याची पुष्टी झाली असून, मुलीने यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

“सगळ्यांनाच शेवटी मरायचं आहे, मग आपण का जगत आहोत?” असा प्रश्न तिने एकदा मानसोपचारतज्ज्ञांना विचारला होता, असे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

या प्रकरणात कुटुंबीयांनी कोणताही संशय व्यक्त न केल्यामुळे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

You Might Also Like

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक

सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक

मुंबई : लोकलमध्ये मोटरमन केबिनमध्ये असणार आता सीसीटीव्ही कॅमेरा

पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवून डॉ. मुखर्जी यांचा संकल्प पूर्णत्वास नेला – रविंद्र चव्हाण

मुंबई : फिल्म सिटीमध्ये हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
Next Article कोरोनाच्या नव्या सब व्हेरिअंटमुळे अमेरिकेत एका आठवड्यात 350 जणांचा मृत्यू

Latest News

ओडिशा : अफगाण घुसखोराला अटक
महाराष्ट्र June 23, 2025
सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : लोकलमध्ये मोटरमन केबिनमध्ये असणार आता सीसीटीव्ही कॅमेरा
महाराष्ट्र June 23, 2025
पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवून डॉ. मुखर्जी यांचा संकल्प पूर्णत्वास नेला – रविंद्र चव्हाण
महाराष्ट्र June 23, 2025
मुंबई : फिल्म सिटीमध्ये हिंदी मालिकेच्या सेटवर भीषण आग
महाराष्ट्र June 23, 2025
ऑलिंपियन ललित उपाध्यायची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती
देश - विदेश June 23, 2025
इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार
देश - विदेश June 23, 2025
सीरियाच्या दमास्कस चर्चमध्ये बॉम्बस्फोटात २२ जणांचा मृत्यू
देश - विदेश June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?