Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर जिल्ह्यात 14 हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त; लाखाहून अधिक चाचण्या, 622 कोरोनाबळी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापूर जिल्ह्यात 14 हजाराहून अधिक कोरोनाग्रस्त; लाखाहून अधिक चाचण्या, 622 कोरोनाबळी

Surajya Digital
Last updated: 2020/08/19 at 10:12 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात मंगळवारी आणखी 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 622 वर पोहोचला आहे. मंगळवारी आणखी 357 कोरोनाबाधितांची भर पडली आहे.त्यामुळे सेालापूर जिल्ह्यात जवळपास 14 हजार 186 जण कोरोनाबाधित झाले आहेत.

काल मंगळवारअखेर सोलापूर शहर व जिल्ह्यातील जवळपास 1 लाख 15 हजार 624 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 1 लाख 15 हजार 487 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. 1 लाख 1 हजार 302 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

14 हजार 186 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आणखी 137 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. आतापर्यंत शहर व जिल्ह्यातील 3 हजार 964 जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 9 हजार 600 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 622 जणांचा मृत्यू झाला असल्याची नोंद झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढत चालला असून मंगळवारी जिल्ह्यातील 1798 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 1554 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 244 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आणखी 137 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. सोलापूर शहरात मंगळवारी 2 हजार 19 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1986 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 113 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात मंगळवारी एकाही रुग्णाचा अहवाल प्रलंबित नव्हता. रॅपिड टेस्टमुळे तपासणीची संख्या वाढली असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #सोलापूर #लाखकोरोनाचाचणी #14हजार #बाधित #622मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रत्येक जिल्ह्यात होणार ‘महिला बाल विकास भवन’; सामाजिक न्याय भवनासारखी प्राथमिक सुरूवात सांगलीत
Next Article सलमान खानच्या हत्येची रेकी करणारा शार्पशूटर पोलिसाच्या ताब्यात

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?