कोरोनावर मात केल्याचा आनंद..
– पुण्यातील स्वामी समर्थ नगर भागात राहणाऱ्या सलोनी सातपूते या तरुणनी या खडतर काळात सकारात्मक कसं रहायचं याचं एक उदाहरण घालून दिलं आहे. नुकतीच सलोनीची बहिण स्नेहल कोरोनावर मात करुन घरी परतली. यावेळी सलोनीने, ‘हट जा रे छोकरे…’ गाण्यावर डान्स करुन आपल्या बहिणीचं स्वागत केलं. कोरोनामुक्त होऊन घरी आलेल्या व्यक्तींचे घरच्यांनी अशाप्रकारे उत्साहात स्वागत केले. कोरोनाची व्याप्ती वाढल्याने घाबरुन जाण्याचे गरज नाही, याचा अर्थ दुर्लक्षही करु नये. माञ झालाच कोरोना तर अशी मात करुन असा सैराट जल्लोष करण्याचा संदेशच या व्हिडिओतून मिळतोय.
visit us : www.surajyadigital.com