Day: August 5, 2020

“सत्ता गेल्यानंतर तुमच्या वृत्तीमधला बदल वर्षा बंगला सोडतानाही पाहिला आहे”

मुंबई :  मुंबई पोलिसांवर सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून टीका करणाऱ्या विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ...

Read more

सांगलीत आज सहा मृत्यू तर नवीन पॉझिटिव्ह 278, रुग्णसंख्या गेली 3 हजार 750 वर

सांगली : सांगली जिल्ह्यात आज मनपा क्षेत्रात 210 नवीन रुग्ण, शहरामध्ये 13 रुग्ण, ग्रामीण भागात 55 रुग्ण वाढले आहेत. आज ...

Read more

धक्कादायक…! सातारा शासकीय रुग्णालयाच्या स्वच्छता गृह ड्रेनेजमध्ये पाच मृत अर्भके

सातारा : सातारा सिव्हिल हॉस्पिटलच्या ड्रेनेजची स्वच्छता करताना टॉयलेटमध्ये स्वच्छता कामगारांना मानवी भ्रूण मृतावस्थेत सापडले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ ...

Read more

अतिरिक्त दूध योजनेतील दूध भुकटी आदिवासी मुले, महिलांना मोफत देण्याचा निर्णय

मुंबई : दूध भुकटी ही पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील 6 लाख 51 हजार मुलांना आणि 1 लाख 21 हजार ...

Read more

नोकरदारांना आता ग्रॅच्युइटी पाच वर्षे नव्हे एका वर्षात मिळणार; सतत 5 वर्षे काम करण्याची अट रद्द होणार

नवी दिल्ली : नोकरदारांना ग्रॅच्युइटीसाठी 5 वर्षांची प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, आता 5 वर्षांची प्रतिक्षा संपणार असून ग्रॅच्युइटीसाठी केवळ ...

Read more

अयोध्यामध्ये राम मंदिर भूमिपूजन; सोलापुरात दिवाळी साजरी; फटाके फोडले, भगवा ध्वज, गुढ्या उभ्या

सोलापूर : आयोध्येमध्ये आज बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाले. अयोध्यामध्ये राममंदिर पुनर्निर्माणचा सोहळा पूर्ण होताच ...

Read more

कोल्हापुरातील कुदनूर-कालकुंद्री मार्ग बंद; कुदनूरचा पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर : गेली दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कुदनूर - कालकुंद्री दरम्यानच्या मार्गावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीसाठी हा मार्ग ...

Read more

महिलेला चिठ्ठी लिहून विनयभंग करणा-या पोलिस हवालदारावर निलंबनाची कारवाई

सातारा : सातारा जिल्हा पोलिस दला अंतर्गत कराड तालुका पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावणारे पोलिस हवालदार संताजी दादू जाधव यांना पोलिस ...

Read more

चांदोलीत परिसरात दुसऱ्या दिवशी जोरात पाऊस; काखे-मांगले पूल गेले पाण्याखाली

सांगली : जिल्ह्यात दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर  चांदोली परिसरात पंधरवड्यानंतर मंगळवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. चांदोली परिसरात धुवॉधार पाऊस सुरु आहे. ...

Read more

सोलापूर शहरात आज दोन मृत्यू तर 49 रुग्णांची वाढ; 75 जणांची कोरोनावर मात

सोलापूर : सोलापूर शहरात आजच्या बुधवारच्या अहवालात कोरोनाचे 49 रुग्ण आढळून आले आहेत. आज दोघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर तब्बल ...

Read more
Page 1 of 3 1 2 3

Latest News

Currently Playing