Day: August 14, 2020

एका कॉन्स्टेबला गृहमंत्री म्हणतात,काळजी घे बरा झालास की भेटू

नवी दिल्ली:- कोरोना महामारीने अखंड जगाला आपल्या दबावाखाली आणले.सध्याच्या युगात जिथं इतकी स्पर्धा आहे की कोणाकडे क्षणभर थांबायला ही वेळ ...

Read more

मोहोळजवळ दिसला बिबट्या; वनखात्याचा दुजोरा, चिंता वाढली

मोहोळ/सोलापूर : मोहोळ - सोलापूर महामार्गावरील वस्तीवर काल गुरुवारी बिबट्या आला असल्याचे शेतक-यांनी सांगितले. आज शुक्रवारी वनविभागाने प्रत्यक्ष ठिकाणी येऊन ...

Read more

राष्ट्रवादीच्या ‘मिशन घरवापसी’वर आशिष शेलारांची टीका; आधी आपले घर सांभाळा, नंतर भाजपावर बोला

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपामध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते ‘मिशन घरवापसी’च्या मोहिमेचा प्रचार ...

Read more

सांगलीत गुरुवारी 15 मृत्यू, तर नव्याने 313 रुग्ण, कोरोना रुग्णसंख्या साडेपाचहजार पार तर मृत्यू 191

सांगली : कोरोनाचा विळखा मनपा विभागामध्ये वाढू लागला आहे. 3 हजार 436 रुग्णसंख्या मनपा विभागात झाली आहे. पूर्वी रुग्ण संखेत ...

Read more

पत्रकार राजा माने यांना मातृशोक; अनुसया माने यांचे निधन

बार्शी : येथील ज्येष्ठ संपादक राजा माने यांच्या मातोश्री अनुसया उर्फ अक्का ज्ञानदेव माने यांचे वृद्धापकाळाने आज शुक्रवारी सकाळी निधन ...

Read more

आमदार सुरेश खाडे यांच्यासह कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोनाची लागण

सांगली : मिरज विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार आणि माजी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ...

Read more

अमेरिकेतील भारतीयांना दिलासा; भारतीयांच्या अमेरिकेतील नोक-या वाचणार, व्हिसा निर्बंध शिथिल

वॉशिंग्टन : अमेरिकेने एच१ बी आणि एल १ व्हिसा संदर्भात काही निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळे अमेरिकेत काम करत असलेल्या ...

Read more

सुप्रिया सुळेंची प्रकरण निवळण्यात महत्वाची भूमिका; पार्थ पवार सिल्वर ओकवर दाखल, सव्वादोन तास चर्चा

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थआनी ...

Read more
Page 2 of 2 1 2

Latest News

Currently Playing