Day: September 2, 2020

उजनी ओव्होर फ्लो; उजनीचे चार दरवाजे उचलून ५ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात

टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्याची वारदायिनी असलेले उजनी धरण आज बुधवारी पूर्ण क्षमतेने भरुन ओव्होर फ्लो झाले आहे. आज बुधवारी राञी ...

Read more

विश्वास नांगरे पाटील, मिलिंद भारंबे, कृष्णप्रकाश यांच्यासह तब्बल 45 जणांच्या बदल्या

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस दलातील बहुचर्चित बदल्यांचा आदेश जारी झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सह्यानंतर राज्यातील ४५ ...

Read more

सुनील कामाठीच्या घराला कुलूप; पत्नी आणि भावजयीचे तपासात असहकार्य

सोलापूर : कोंचीकोरवी गल्लीतील टाकलेल्या मटका धाड प्रकरणातील प्रमुख आरोपी सुनील कामाठीची पत्नी आणि भावजय पोलिसांच्या तपासकामात सहकार्य करत नसल्याचे दिसून ...

Read more

इस्लामपुरात आदेश डावलणाऱ्या डाॅक्टरवर गुन्हा दाखल; कोव्हिड सेंटर सुरू करण्याचे आदेश देऊनही प्रतिसाद नाही

सांगली : इस्लामपूर शहर व परिसरातील कोव्हिड आणि नॉन कोव्हिड रुग्णांचे हाल होण्याचे प्रकार वाढतच चालले आहेत. शासनाने वाळवा तालुक्यातील ...

Read more

शुद्धीकरणाच्या नावाखाली ४०० गावक-यांसमोर निर्वस्त्र करुन घातली तरुणीला अंघोळ, केला दंडही वसूल

जयपूर : राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात हादरून टाकणारी घटना घडली आहे. येथील खाप पंचायतीच्या आदेशानंतर नेछवा ग्रामपंचायतमधील सोला गावात एका तरूण-तरुणीला ...

Read more

कोरोना देवीची अफवा पसरविल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल

बार्शी : येथील सोलापूर रस्त्यावरील वसाहतीत कोरोना देवी नामक देवीची स्थापना करुन या देवीची भक्ती केल्यास कोरोना बरा होतो, अशी ...

Read more

मोदी सरकारची मोठी कारवाई; पब्जीसह 118 अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा घेतला निर्णय

नवी दिल्ली : मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पब्जीसह ११८ मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. ...

Read more

काल जन्माला आलेले ‘नेते’ आम्हाला ‘अक्कल’ शिकवायला लागलेत; एकनाथ खडसेंनी पक्षाला दिला इशारा

जळगाव : काल जन्माला आलेले नेते आता राजकारणात चमकायला लागले आहेत आणि आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत, अशा शब्दांत ...

Read more

सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार दिलीप मानेंचे नाव एकमताने निश्चित

सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा मार्ग न्यायालयातून मोकळा झाल्यानंतर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार ...

Read more

अँब्युलन्सअभावी पत्रकार पांडुरंग रायकर ठरले कोरोनाचे बळी

पुणे : कोरोना काळात संयतपणे रिपोर्टिंग करणारे ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. ...

Read more
Page 1 of 2 1 2

Latest News

Currently Playing