टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्याची वारदायिनी असलेले उजनी धरण आज बुधवारी पूर्ण क्षमतेने भरुन ओव्होर फ्लो झाले आहे. आज बुधवारी राञी नऊ वाजता धरणाचे ४ दरवाजे ३५ सें.मीटरने उचलून ५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपाञात सुरु करण्यात आला आहे. तर नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उजनीची पाणीपातळी
.२/९/२०२०
राञी ९ वा.
*एकूण पाणीपातळी ४९७.२५० मी.
एकूण पाणीसाठा ३४६३.३६ दलघमी
*टक्केवारी ..+१०९.४५ %* टक्के
एकूण साठा ..१२२.२९ टीएमसी
उपयुक्त साठा..५८.६४ टीएमसी
उजनीत येणारा विसर्ग
दौंड..८९७५ क्युसेक्स
बंडगार्डन ८४३४
उजनीतून सोडलेला पाण्याचा विसर्ग
सीना-माढा उपसा – २९९ क्युसेक
दहीगाव उपसा – १०५ क्युसेक
कालवा – २४०० क्युसेक
बोगदा – ९०० क्युसेक
विजनिर्मिती ..१६०० क्युसेक
भीमा नदीपाञात – ५००० क्युसेक