Day: September 24, 2020

अँटीजन टेस्टसाठी जास्त पैसे घेतल्यामुळे हॉस्पिटलला दहा हजाराचा दंड

उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील सह्याद्री रुग्णालयाकडून अँटीजन टेस्टसाठी दोन हजार रुपये आकारले जात होते. याच्या तक्रारी जिल्हाधिकारीपर्यंत तक्रारी गेला. सहयाद्री ...

Read more

पोलिस निरीक्षकाने गुंगीचे औषध देऊन केले अत्याचार; बदनामीची धमकी देऊन दहा वर्षापासून अत्याचार

पुणे : सोलापूर येथील पोलिस निरीक्षकाने पुण्यात महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील भवानी पेठ पोलीस लाईनमध्ये ...

Read more

साडेपाच हजारात मिळणार प्लाझ्मा बॅग; जादा पैसे घेतल्यास रक्तपेढीचा परवाना रद्द

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पध्दतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (२०० मि.ली.) खाजगी, ...

Read more

‘फिटनेस इंडिया’ अभियानात पंतप्रधानांनी केली विराट कोहली आणि मिलिंद सोमणशी चर्चा

नवी दिल्ली : ‘फिटनेस इंडिया’ अभियानाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा ...

Read more

बिरोबाला फसवलेले पडळकर आता विठ्ठलाला फसवायला आलेत : विक्रम ढोणे

पंढरपूर / सांगली : दोन वर्षापूर्वी आरेवाडी येथील बिरोबाच्या बनात धनगर आरक्षणप्रश्नी खोट्या शपथा घेतलेले गोपीचंद पडळकर यांनी आता नव्याने ...

Read more

अणू शास्त्रज्ञ पद्मश्री शेखर बसू यांचे कोरोनाने निधन

कोलकाता : अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ पद्मक्षी डॉ. शेखर बसू यांचं आज पहाटे कोरोनामुळे निधन ...

Read more

श्री पांडुरंग साखर कारखान्याच्या चेअरमनपदी प्रशांत परिचारकांची बिनविरोध निवड

श्रीपूर : श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपदी आमदार प्रशांत परिचारक यांची आज गुरुवारी निवड करण्यात आली. दिवंगत चेअरमन सुधाकरपंत ...

Read more

मनसेने वात पेटविली, त्याचा भडका होऊ शकतो; ‘आमचं पोट या लोकल सेवेवर’

मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून उपासमारीला सामोरे जावं लागलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांनी आज गुरुवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ...

Read more

पाईपलाईन दुरुस्तीचे काम; आज आणि उद्याचा शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

सोलापूर : उजनी ते सोलापूर या मुख्य पाईपलाईनला वारंवार गळती लागली असून पाणी गळती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. नादुरुस्त ...

Read more

मराठा आरक्षणाच्या चर्चेस नरेंद्र मोदींची टाळाटाळ ? संभाजीराजेंच्या तीन पत्रांना उत्तर नाही

नवी दिल्ली/ मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाता तात्पुरती स्थगिती दिल्याने मराठा समाज राज्यभर पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. तसेच ...

Read more
Page 1 of 2 1 2

Latest News

Currently Playing