निवडणुकीचे पडघम; काँग्रेस भवन परिसरात लावलेल्या कारमध्ये आढळली आठ लाखाची रोकड
पाटणा : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना आयकर विभागाने पाटणामध्ये काँग्रेसच्या कार्यालयावर…
उपमुख्यमंत्री झाले होमक्वारंटाइन; पार्थ पवार यांनी केले अफवांचे खंडन
मुंबई : कोरोनाच्या काळातही सातत्यानं कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे होम…
खडसे माझ्याबद्दल अत्यंत अश्लील भाषेत बोलले होते; दमानियांचा पलटवार
मुंबई : एकनाथ खडसे हे धांदात खोटे बोलले होते. खडसे माझ्याविरोधात अत्यंत…
नगरपरिषदेची नवीन इमारत आठवडा बाजार परिसरातच बांधण्याचा ठराव मंजूर
मोहोळ : मोहोळ नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित इमारतीसाठी आज गुरुवारी घेण्यात आलेल्या विशेष ऑनलाईन…
मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर २७ ऑक्टोबरला सुनावणी
नवी दिल्ली : मराठा आरक्षणावर दिलेली तात्पुरती स्थगिती मागे घेण्यात यावी, यासाठी…
सोलापूर जिल्ह्यात महापुरात ३८० जनावरे गेले वाहून तर १४ हजार कोंबड्या बेपत्ता; लाख जनावरांचे लसीकरण
सोलापूर : जिल्ह्यात सीना, भीमा, बोरी, भोगावती नदीला आलेल्या महापुरात ३८० जनावरे…
ऐनकेन कारणाने सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी
मुंबई : कधी कोरोना, कधी अतिवृष्टी तर कधी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे…
नाथाभाऊंच्या मंत्रिमंडळ प्रवेशासाठी एनसीपीतील एका मंत्र्यास द्यावा लागणार राजीनामा
मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पक्षातील घडामोडींना वेग…
पंतप्रधान दलाल आहेत का? हे तर दलालांना पोसायचे धंदे
मुंबई : सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला. कांद्याच्या निर्यातीवर…
ब्राझीलचे घूमजाव; चीनची लस खरेदी करणार नाही
रिओ दी जेनेरियो : ब्राझीलमध्ये कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रपती…