उस्मानाबाद : राष्ट्रगीत सुरु करुन शाळांना सुरुवात झाली आहे. 9 वी ते 12 च्या शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. उस्मानाबादमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 20 शिक्षक कोरोना बधित सापडलेल्या श्रीपतराव भोसले हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शाळेच्या मुख्य प्रवेशद्वार येथे सॅनिटायझर दिले जात आहे. मास्क घालून विद्यार्थी शाळेत दाखल होत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील 481 शाळेत 70 शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.