Day: November 28, 2020

तीन विविध पक्षांमध्ये राहून तिन्ही निवडणुका जिंकल्या, मात्र पैलवान मृत्यूचा डाव समजू शकला नाही

२००९ च्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या. त्यात राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते-पाटील उभे होते तर अपक्ष म्हणूून भारत भालके उभे होते. ...

Read more

आमदार भारत भालकेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, अनेकांनी वाहिली श्रद्धांजली

सोलापूर / पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी त्यांच्या मूळगाव गावी सरकोलीत शासकीय इतमामात ...

Read more

शिवतीर्थावर दर्शनासाठी जनसागर लोटला, सरकोलीत चार वाजता अंत्यसंस्कार

पंढरपूर : पंढरपूर - मंगळवेढा शहरातील नागरिकांच्या मनावर आधी राज्य केलेल्या लोक नेते आ. भारत भालके यांच्या अंत्यदर्शनासाठी शिवतीर्थावर शोकाकुल ...

Read more

महत्त्वाची बातमी, पुणे वगळता सर्व न्यायालये १ डिसेंबरपासून पूर्ववत सुरु

मुंबई : पुणे वगळता राज्यातील सर्व जिल्हा सत्र न्यायालये आणि न्यायदंडाधिकारी न्यायालये १ डिसेंबरपासून दोन शिफ्टमध्ये सुरू होणार आहेत. यासंदर्भातील ...

Read more

जनमानसातील आमदार भारत भालके यांचे निधन; पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यावर शोककळा

पंढरपूर : स्वत:च्या कर्तृत्वावर संघर्ष करीत पुढे आलेले आमदार भारत भालके यांचे राञी निधन झाले. मृत्यूसमयी ते 62 वर्षांचे होते. ...

Read more

Latest News

Currently Playing