Day: December 2, 2020

भाजप खासदार जय सिद्धेश्वर महास्वामींविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर : भाजप खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्याविरुद्ध पंढरपुरात गुन्हा दाखल झाला आहे. खासदार जय सिद्धेश्वर महास्वामींवर आचारसंहिता भंग केल्याचा ...

Read more

तलाठी भरतीचा मार्ग मोकळा; सातारा, बीड सोलापूरसह सात जिल्ह्यात होणार भरती

मुंबई : मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने रखडलेली शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया राज्य सरकारने नुकतीच सुरु केली. त्यानंतर आता ...

Read more

उत्तर प्रदेशात जागतिक स्तरावरील फिल्मसिटी उभारणार, योगी आदित्यनाथ यांची मुंबईत घोषणा

मुंबई : उत्तर प्रदेशातील जेवर विमानतळाजवळील १ हजार हेक्टरपेक्षा अधिक जागेवर जागतिक स्तरावरील फिल्मसिटी उभारणार असल्याची घोषणा यूपीचे मुख्यमंत्री योगी ...

Read more

“बॉलिवूड ही काही पर्स नाही कुणीही उचलून घेऊन जायला”

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येऊन उत्तर प्रदेशातील नवीन फिल्मसिटीची घोषणा केली आहे. बॉलिवूड ही काही ...

Read more

आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहोत, शेतक-यांना समर्थन; अर्जुन, पद्मश्री पुरस्कार करणार परत

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्याविरोधात हरयाणा आणि पंजाबचे शेतकरी रस्त्यावर उतरलेत. केंद्र सरकारनं नवीन कृषी कायदा रद्द करावा किंवा ...

Read more

आता खाप पंचायतींचेही दिल्लीकडे कूच, चक्काजाम; सातव्या दिवशीही सीमेवर ठिय्या

चंदीगड / नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. आज सातव्या दिवशीही ...

Read more

‘मार्कोस’ लडाखमध्ये काय करतायत…

नौदलाचे कमांडोदल 'मार्कोस' लडाखमध्ये दाखल झाल्याची बातमी आज अनेक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केली आहे. पण 'मार्कोस' लडाखमध्ये आता दाखल झालेले नाहीत, ...

Read more

अभिनेता, खासदार सनी देओलला कोरोनाची लागण

शिमला : बॉलिवूड अभिनेता आणि गुरदासपूरचे भाजप खासदार सनी देओल यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव अमिताभ ...

Read more

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, सोलापुरात सुरु होणार २१ सीएनजी पंप होणार सुरु

सोलापूर : पुण्यानंतर सोलापुरात सीएनजी (काॅम्प्रेस्ड नॅच्युरल गॅस) पंप सुरू होत आहेत. त्यासाठी चिंचोळी येथील एमआयडीसीत पंपाचे काम अंतिम टप्प्यात ...

Read more
Page 1 of 2 1 2

Latest News

Currently Playing