सोलापूर : दक्षिण मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार सोलापूर-धारवाड आणि सोलापूर-हुबळी या दोन गाड्या उद्या ( ता. ७) सोमवारपासून धावणार आहेत. साेलापूर ते धारवाड पॅसेंजरच्या वेळेनुसार साेलापूर धारवाड विशेष रेल्वे (क्र. ०७३२२/२१) धावेल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसेच हुबळी-सोलापूर-हुबळी पॅसेंजरच्या वेळानुसार हुबळी-सोलापूर-हुबळी विशेष रेल्वे गाडी (क्र. ०७३३२ / ३१) धावेल. या पूर्ण गाड्या आरक्षित आहेत. तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोलापूर रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.