सोलापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये यासाठी २ जानेवारीपर्यंत स्वामी समर्थ मंदिर बंद ठेवण्याचे आदेश मागे घेण्यात आला असून आता १ जानेवारी म्हणजे नववर्षाच्या मुहूर्तावरच पहाटे पाच वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी उघडण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
प्रारंभी कोरोना लॉकडाउनमुळे पारित केले होते. या आदेशास गेल्या ९ महिन्यांपासून बंद अनुसरून येथील श्री वटवृक्ष असलेले श्री वटवृक्ष स्वामी स्वामी महाराज मंदिर समितीने महाराज मंदिर दिवाळीच्या मंदिर बंद ठेवण्याचा निर्णयही मुहूर्तावर उघडण्यात आले. त्यानंतर घेतला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या पार्श्वभूमीवर नाताळ व शासकीय सुट्ट्या, दत्त जिल्हाधिकाऱ्यांसोबत मंदिर जयंती उत्सव, थर्टी फस्ट, व नूतन समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी वर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर चर्चा केली.
या चर्चेत कोरोना वटवृक्ष मंदिरातील भाविकांची संसर्ग मंदिरात होऊ नये याकरिता गर्दी लक्षात घेता कोरोनाचा सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर संसर्ग बळावू नये याकरिता पुरवठा, मास्क वापरण्याबाबतच्या जिल्हाधिका-यांनी २४ डिसेंबर सूचना यापुढील काळातही ते २ जानेवारी २०२१ अखेर देण्यात येतील, असे सांगून मंदिर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज भाविकांना स्वामी दर्शनाकरिता मंदिर बंद ठेवून सदर कालावधीत खुले करण्यात यावे , अशी विनंती भाविकांना केली.