Friday, August 12, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

मित्र-मित्र निघाले साईंच्या दर्शनासाठी, दर्शन राहुन गेले, अपघातात तिघा तरुणांचा मृत्यू

Surajya Digital by Surajya Digital
January 4, 2021
in महाराष्ट्र, गुन्हेगारी
5
मित्र-मित्र निघाले साईंच्या दर्शनासाठी, दर्शन राहुन गेले, अपघातात तिघा तरुणांचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : साईबाबांच्या दर्शनासाठी काही तरुण मुंबईवरून शिर्डीला दर्शनासाठी निघाले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. तरुण मुलांसोबत घडलेल्या घटनेनंतर कुटुंबियांमध्ये व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

साईबाबांच्या दर्शनाची इच्छा अपूर्णच
विलेपार्ले, मुंबई येथून नीलेश नंदकिशोर धावडे (वय २२), सिद्धार्थ भगवान भालेराव (वय २२), वैजनाथ जालिंदर चव्हाण (वय २१), आशिष महादेव पाटोळे (वय १९) व अनिश अरुण वाकळे (वय १७) यांच्यासह अन्य काही मित्र शनिवारी (ता. २) मध्यरात्री पाऊणच्या सुमारास दुचाकीवरून शिर्डीकडे जात होते. यापैकी नीलेश आणि सिद्धार्थ एका दुचाकीवर, तर आशिष, अनिश व वैजनाथ हे अन्य दुचाकीद्वारे  जात होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

लेखानगर भागात उड्डाणपुलावर वैजनाथ यांच्या दुचाकीला एका गाडीचा धक्का लागल्याने दोघे खाली पडले. त्याचवेळी मागून येत असलेल्या ट्रकचा वेग नियंत्रित न झाल्याने चौघे या ट्रकखाली आले. या अपघातात चौघेही गंभीर जखमी झाले होते. या ठिकाणाहून जाणाऱ्या काही जणांच्या मदतीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी वैजनाथ, सिद्धार्थ व आशिष यांना मृत घोषित केले. तर अनिशवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईहून शिर्डीकडे जात असलेल्या युवकांच्या दुचाकीला लेखानगर परिसरात उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले असून, एक तरुण गंभीर जखमी आहे. या प्रकरणी नीलेश धावडे यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक राकेश शेवाळे तपास करीत आहेत.

Tags: #मित्र-मित्र #निघाले #साईंच्या #दर्शनासाठी #दर्शन #राहुनगेले #अपघातात #तिघा #तरुणांचा #मृत्यू
Previous Post

थकित दंड वसुलीसाठी खाणधारकांच्या मालमत्ता जप्त

Next Post

नामांतराचा विषय पेटला, केली या पक्षाच्या नेत्याने महाराष्ट्राच्या नामांतराची मागणी

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
नामांतराचा विषय पेटला, केली या पक्षाच्या नेत्याने महाराष्ट्राच्या नामांतराची मागणी

नामांतराचा विषय पेटला, केली या पक्षाच्या नेत्याने महाराष्ट्राच्या नामांतराची मागणी

Comments 5

  1. pew pew madafakas cat meaning says:
    1 year ago

    When I originally commented I clicked the “Notify me when new comments are added” checkbox and now each time a comment is added I get four emails with the same comment. Is there any way you can remove me from that service? Many thanks!|

  2. Charlette Kniess says:
    1 year ago

    Good way of explaining, and pleasant piece of writing to get information concerning my presentation topic, which i am going to convey in school.|

  3. promosi video youtube says:
    9 months ago

    Hllo there! I know this is somewһat off topic
    bսt I was wondering іf yoս knew wheгe I coᥙld get a captcha plugin foor mу comment
    f᧐rm? I’m սsing the ѕame blog platform ɑs yoᥙrs and I’m hɑving difficulty finding ߋne?

    Thanks а ⅼot!

    Feel free tо surf t᧐ my webpage promosi video youtube

  4. zoom says:
    8 months ago

    It’s genuinely very difficult in this active life to listen news on Television, so I simply
    use web for that purpose, and take the hottest news.

  5. transport przemysłowy says:
    7 months ago

    Wow that was odd. I just wrote an very long comment but after I
    clicked submit my comment didn’t show up. Grrrr… well I’m not writing all that over again. Anyways, just wanted to say wonderful blog!

वार्ता संग्रह

January 2021
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697