ठाणे : भिवंडीत पाण्याच्या टाकीत एका 7 वर्षीय चिमुकल्याचा सांगाडा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. समरूबाग परिसराच्या इमारतीतील ही घटना आहे. फारुकी अब्दुल अहद तंजुद्दीन (वय 7) असे चिमुकल्याचे नाव आहे.
फारूकी हा 24 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाला होता. बंद असलेल्या या इमारतीच्या बेसमेंट पाण्याच्या टाकीला झाकणच नसल्याचे समोर आले आहे. नक्की त्याचा मृतदेह टाकीत कसा आला याचा तपास पोलीस घेत आहे.
भिवंडी शहरातील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समरूबाग परिसरातील इमारतीच्या बेसमेंट पाण्याच्या टाकीत एका 7 वर्षीय चिमुकल्याचा सांगाडा आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा चिमुरडा नोव्हेंबर महिन्यापासून बेपत्ता होता. बंद असलेल्या या इमारतीच्या बेसमेंट पाण्याच्या टाकीला झाकणच नसल्याचे समोर आले आहे. नक्की त्याचा मृतदेह टाकीत कसा आला याचा तपास पोलीस घेत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
फारुकी अब्दुल अहद तंजुद्दीन (वय 7) असं मृतदेह सापडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. फारूकी हा 24 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. त्यामुळे त्याच्या पालकांनी 25 नोव्हेंबर रोजी भोईवाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याचा शोध सुरू असताना गुरुवारी रात्री समरूबाग परिसरातील इमारतीच्या बेसमेंट पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळून आला.
त्याचा सांगाडा अवस्थेत मृतदेह आढळला त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटना स्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली. हा मृतदेह बेपत्ता असलेल्या सात वर्षीय फारुकीचा असल्याची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.
Hello would you mind letting me know which hosting company you’re using? I’ve loaded your blog in 3 different internet browsers and I must say this blog loads a lot faster then most. Can you recommend a good internet hosting provider at a honest price? Many thanks, I appreciate it!|
It’s amazing designed for me to have a web site, which is helpful designed for my experience. thanks admin|
I think that everything published was actually very logical.
However, think on this, suppose you added a little content?
I ain’t saying your content isn’t good., but what
if you added something that makes people want more?
I mean पाण्याच्या टाकीत आढळला
7 वर्षांच्या मुलाचा सांगाडा – Surrajya Digital is kinda vanilla.
Youu ought to look aat Yahoo’s home page and watch
how they create post titles to gget people to open the links.
You might add a related video or a picture or two
to ggrab readers interested about what you’ve written.
Just my opinion, it could bring your posts a little livelier.
Asking questions are truly pleasant thing if you are not understanding something entirely, but this post
gives good understanding yet.
Hello there, You’ve done a great job. I’ll definitely digg
it and personally recommend to my friends. I’m confident
they will be benefited from this web site.
Write more, thats all I have to ѕay. Literally,
it seems as though үou relied on the video to make your point.
You clearly know wһat youre talking abօut, why waste your intelliɡence
᧐n juѕt posting videos to your blog when you could be giving uss sοmething
enlightening to reaԀ?
my webpage :: harga jayamix
BAT burns 300x much more calories than normal fat.
My page; exipure reviews australia
I’m new to your blog and i really appreciate the nice posts and great layout.`.’..
magnificent post, very informative. I’m wondering why the other experts of this sector
don’t realize this. You should proceed your writing.
I am sure, you have a great readers’ base already!
i never miss bachelor parties because i love to party”
Nice post. I learn something totally new and challenging on blogs I stumbleupon on a daily basis.
It will always be exciting to read articles
from other writers and practice something from their web sites.
945716 326874I believe this internet internet site contains extremely superb composed articles posts . 351259