जळगाव : राज्यातील सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे उमेदवारांसह नागरिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातत्या त्यात मुक्ताईनगरमध्ये नाथाभाऊ अर्थान एकनाथ खडसे यांनी आपले वर्चस्व अबाधित राखल्याचे दिसून आलंय.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तरी भाजपला फारसा फरक पडणार नाही. भाजपकडे त्यांची उणीव भरुन काढणारे नेते असल्याचा दावा गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र, आता मुक्ताईनगरमधील निकाल पाहता या संपूर्ण पट्ट्यात एकनाथ खडसे यांचेच वर्चस्व असल्याचे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर गावाकडेही भाजपनं आपले पाय रोवले होते. पुढे 2019 मध्ये राज्यातील चित्र पालटलं. आता महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीनं भाजपला मोठा झटका दिला आहे. त्यानंतर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, हे पाहणं महत्वाचं आहे.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर स्थानिक पातळीवर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपचा पुरता धुव्वा उडाला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील 47 ग्रामपंचायतींपैकी नऊ गावांमध्ये महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनलचा विजय झाला आहे. तर इतर गावांमध्येही महाविकासआघाडी पुरस्कृत पॅनल्सची जोरदार घौडदौड सुरु आहे.
I’m not сertain thhe place you’regetting your information, bbut
golod topic. I needs tto sⲣend a whіle learning more or understanding more.
Thank you for great informmation I was iin search of tһis info for my mission.
Take a look at my blog … Rafaela
Hmm it appears like your blog aate myy first comment (it was extremely long) so I guess
I’ll just suum it up what I wrotre and say, I’m thoroughly enjoying your blog.
I too am an aspiring blog blogger but I’m sill new to
the whole thing. Do you have any suggestions ffor inexperienced blogg writers?
I’d genuinely appreciate it.
УБЕДИТЕЛЬНАЯ ПРОСЬБА, ПРОВЕРЯЙТЕ СВОЙ
ТЕЛЕФОН НА НАЛИЧИЕ ФУНКЦИИ
БЕСПРОВОДНОЙ ЗАРЯДКИ В НЁМ, ПЕРЕД ТЕМ КАК ЗАКАЗАТЬ ДЕРЖАТЕЛЬ ДЛЯ ТЕЛЕФОНА!
Here is my webpage :: держатель в авто
Is the one quit shop for all vape items.
My site: e cigarette pen
Fastidious answer back in return of this difficulty with real arguments and explaining the whole thing about that.
I’m really impressed along with your writing abilities neatly as with the layout in your blog. Is this a paid topic or did you modify it your self? Anyway keep up the excellent quality writing, it is uncommon to look a great weblog like this one these days.
Wow, that’s what I was searching for, what a data!
present here at this blog, thanks admin of this web
page.