Day: January 21, 2021

खुशखबर ! पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या साडेपाच हजाराहून जादा घरांची उद्या संगणकीय सोडत

पुणे : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पुणे, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ५ हजार ...

Read more

सिरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीत पाचजणांचा होरपळून मृत्यू, अनेकांना शंका

पुणे : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या 5 जणांमध्ये 4 पुरूष ...

Read more

मुख्यमंत्री व्हायची इच्छा, मात्र ते सध्या शक्य नाही, जयंत पाटलांनी ट्वीटद्वारे केली विनंती

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटलांच्या एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे. एका ...

Read more

दहावी व बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दहावी आणि बारावीच्या परीक्षेविषयी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ...

Read more

सिरम इन्स्टिट्यूटला आग, भाजपच्या आमदाराला घातपाताचा संशय

पुणे :  पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला आग लागल्यानंतर सर्वात आधी कोरोना लशीविषयी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. मात्र चिंता करण्याची गरज ...

Read more

अटक टाळण्यासाठी एकनाथ खडसेंचा आटापिटा, दिलासा देण्यास ईडीचा विरोध

मुंबई : ईडीने अटकेची कारवाई करु नये, यासाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर ...

Read more

ग्राहकांचा आवाज ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचवणार, रोहित पवारांनी केली सोलापुरात ‘बॅटींग’

सोलापूर : कोरोना काळात विजेचा अतिरिक्त वापर झाला असेल पण तो तीन ते चारपट नक्कीच झाला नसेल, असा अंदाज व्यक्त ...

Read more

शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, टीम इंडियाला क्वॉरन्टाईनच्या नियमातून सूट

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकून भारताचा क्रिकेट संघ मायदेशी परतला. यावेळी मुंबई विमानतळावर परतलेल्या खेळाडूंना क्वॉरन्टाईनच्या नियमातून वगळण्यात आलं. ...

Read more

जो बायडन यांनी घेतली राष्ट्रध्यक्षपदाची शपथ, डोनाल्ड ट्रम्प यांची अनुपस्थिती, तामिळनाडूमध्ये आनंदोत्सव साजरा

वॉशिंग्टन : नुकत्याच आटोपलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी बुधवारी अमेरिेकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष ...

Read more

मराठा आरक्षणासाठी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, फेसबुक लाईव्हवर मांडले प्रश्न

औरंगाबाद : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठली नाही. उलट सुनावणी दोन आठवडे वाढविण्यात आल्याचे समजल्यामुळे नैराश्येतून एका मराठा तरुणाने थेट क्रांतिचौकात ...

Read more

Latest News

Currently Playing