Monday, August 8, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

अटक टाळण्यासाठी एकनाथ खडसेंचा आटापिटा, दिलासा देण्यास ईडीचा विरोध

Surajya Digital by Surajya Digital
January 21, 2021
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
10
मुक्ताईनगरमध्ये नाथाभाऊंचे वर्चस्व, भाजपला फरक पाडून दाखविला
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : ईडीने अटकेची कारवाई करु नये, यासाठी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर ईडीने आपले प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केले. त्यानुसार एकनाथ खडसेंना अटकेपासून दिलासा देण्यास ईडीचा विरोध आहे. एकनाथ खडसेंच्या वतीने वकिलांनी युक्तीवाद केला. याबाबत आज कोर्टात सुनावणी झाल्यानंतर, याप्रकरणाची पुढील सुनावणी येत्या सोमवारी 25 जानेवारीला ठेवण्यात आली आहे.

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखलल झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे  यांनी ईडीच्या नोटीसविरोधात याचिका दाखल केली आहे. ईडीने अटकेची कारवाई करु नये यासाठी एकनाथ खडसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

ईडीनं आपलं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं. त्यानुसार एकनाथ खडसेंना अटकेपासून दिलासा देण्यास ईडीचा विरोध आहे. एकनाथ खडसेंच्यावतीनं वकिलांनी युक्तीवाद केला. याबाबत आज कोर्टात सुनावणी झाल्यानंतर, याप्रकरणाची पुढील सुनावणी येत्या सोमवारी 25 जानेवारीला ठेवण्यात आली आहे.

एकनाथ खडसेंनी आपल्या याचिकेत ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. तसंच या चौकशीची व्हिडिओग्राफी करण्याची मागणी या याचिकेत आहे. शिवाय तपासात सहकार्य करत असल्यानं कोणतीही कठोर कारवाई न करण्याची विनंती खडसेंनी केली आहे. आता सोमवारी कोर्ट महत्वाचे आदेश देणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

खडसे यांनी कुटुंबीयांच्या नावे पुण्यातील भोसरी येथे खरेदी केलेल्या जमिनीमुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना फडणवीस सरकारमधील महसूल मंत्रिपद सोडावे लागले होते. नंतरच्या काळात एकनाथ खडसे हे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा पुणे व नाशिक विभाग, प्राप्तीकर विभाग आणि झोटिंग समितीच्या चौकशीला सामोरे गेले होते. मात्र, या तिन्ही यंत्रणांकडून एकनाथ खडसे यांना क्लीन चिट देण्यात आली होती. हा 40 कोटींचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार असल्याचं सांगितलं जातं. हे प्रकरण मनी लॉन्ड्रिंगशी असल्याचं सांगतिलं जातं.

पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्येची 15 जानेवारीला ईडीकडून सुमारे साडे सहातास चौकशी करण्यात आली. ईडीकडून आपल्यावर कोणताही दबाव टाकण्यात आला नाही. ईडीला जेव्हा जेव्हा गरज पडेल, तेव्हा तेव्हा त्यांना सर्व सहकार्य करण्यात येईल, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं.

* कोणताही दबाव नाही : खडसे

“ईडीने नोटीस बजावली होती. त्यामुळे मी हजर राहिलो. यापूर्वी दोनवेळा भोसरी जमीन प्रकरणी चार वेळा चौकशी झाली आहे. आता ईडीकडून पाचव्यांदा चौकशी केली जात आहे. अँटिकरप्शन ब्युर, आयकर विभाग आणि जोटिगं कमिटीने सखोल चौकशी केली आहे. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत, असं सांगतानाच ईडीकडून आपल्यावर कोणताही दबाव आलेला नाही. त्यांनी पुन्हा बोलावलेलंही नाही”, असं खडसे म्हणाले.

Tags: #अटक #टाळण्यासाठी #एकनाथ #खडसेंचा #आटापिटा #दिलासा #देण्यास #ईडीचा #विरोध
Previous Post

ग्राहकांचा आवाज ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचवणार, रोहित पवारांनी केली सोलापुरात ‘बॅटींग’

Next Post

सिरम इन्स्टिट्यूटला आग, भाजपच्या आमदाराला घातपाताचा संशय

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सिरम इन्स्टिट्यूटला आग, भाजपच्या आमदाराला घातपाताचा संशय

सिरम इन्स्टिट्यूटला आग, भाजपच्या आमदाराला घातपाताचा संशय

Comments 10

  1. Rusty says:
    10 months ago

    Is the one stop look for all vape shop toronto (Rusty) products.

  2. Tristan says:
    9 months ago

    Hi there to all, as I am truly keen of reading this blog’s
    post to be updated regularly. It carries fastidious stuff.
    bamboo straw suppliers (Tristan) straw oem

  3. buy xanax online overnight delivery says:
    9 months ago

    I don’t even know the way I ended up here, however I thought this put up was once great.

    I do not recognise who you are but certainly you are going to a famous blogger if you aren’t already.

    Cheers!

  4. pest control near me says:
    8 months ago

    Oh my goodness! Awesome article dude! Thanks, However I am experiencing problems
    with your RSS. I don’t know why I am unable to join it.
    Is there anyone else having similar RSS issues?
    Anybody who knows the answer will you kindly respond?

    Thanx!!

  5. satta says:
    7 months ago

    Having read this I thought it was very informative.
    I appreciate you taking the time and energy to put this short article together.
    I once again find myself personally spending a significant amount of time both reading and commenting.
    But so what, it was still worthwhile!

  6. antifungal cream your faqs answered says:
    7 months ago

    Hey man, .This was a great page for such a tough topic to talk about. I look forward to reading more great posts like this one. Thanks

  7. Adelle Llopis says:
    6 months ago

    gaming computers should have multiple cpu cores and a lot of memory to support those heavy graphics“

  8. Vernetta Oldakowski says:
    6 months ago

    When I originally commented I clicked the -Notify me when new surveys are added- checkbox and after this if a comment is added I purchase four emails with the exact same comment. Can there be that is you can remove me from that service? Thanks!

  9. Martin Westermann says:
    6 months ago

    Hello. Cool post. There is a problem with your site in chrome, and you may want to check this… The browser is the marketplace chief and a big element of folks will miss your wonderful writing because of this problem.

  10. the best anti ageing creams says:
    6 months ago

    plastic and storage bins are both great, if i want a more durable storage bins then i would opt for steel storage bins~

वार्ता संग्रह

January 2021
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697