Monday, August 8, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांत मिसळ केली असेल, आम्ही नाही केली, फडणवीसांचे शिवसेनेला टोले

Surajya Digital by Surajya Digital
January 23, 2021
in Hot News, राजकारण
9
तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांत मिसळ केली असेल, आम्ही नाही केली, फडणवीसांचे शिवसेनेला टोले
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : ‘आम्ही कुठेही असलो तरी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला आदरस्थानीच राहतील. त्यांच्या विचारांसाठी संघर्ष करत राहू. तुम्ही त्यांच्या विचारांत मिसळ केली असेल, आम्ही नाही केली. बाळासाहेब हे आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होतं,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी शिवसेनेला टोले हाणले आहेत.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन. या निमित्तानं विविध स्तरांतून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक खास व्हिडिओ शेअर करून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वाचे व विचारांचे कौतुक करताना फडणवीस यांनी या माध्यमातून शिवसेनेला टोले हाणले आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्त्वाचे मूर्तिमंत प्रतीक असं फडणवीस यांनी बाळासाहेबांचं वर्णन केलं आहे. बाळासाहेबांच्या काही भाषणांसह स्वत:च्या भाषणांतील काही वाक्येही या व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीसांनी शेअर केली आहेत. ‘अलीकडच्या राजकारणात नेत्यांची मनं छोटी-छोटी होतात. ते आपल्यापलीकडं पाहू शकत नाहीत. पण बाळासाहेबांचं मन देखील राजासारखं होतं. निवडणूक हरो किंवा जिंको, बाळासाहेब जे चैतन्य निर्माण करायचे ते अप्रतिम होतं. ते येऊन गेले की जिंकल्याची मजा यायची. ही त्यांची ताकद होती,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘जनतेनं विश्वासानं तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता? पैशासाठी? पैशाचे लाचार व्हाल तर शिवरायांचं नाव घेऊ नका. भगवा झेंडा हातात ठेवू नका. हे गुण मराठ्यांच्या रक्तात असता कामा नयेत. तुमचं तेज तुम्हाला कायम ठेवलं पाहिजे. तुमच्याकडं आदरानं लोक पाहताहेत तो आदर तसाच ठेवा…’ बाळासाहेबांच्या भाषणातील ही निवडक व सूचक वाक्य फडणवीस यांनी शेअर केली आहेत.

Tags: #तुम्हीबाळासाहेबांच्या #विचारांत #मिसळकेलीअसेल #आम्हीनाहीकेली #फडणवीसांचे #शिवसेनेला #टोले
Previous Post

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण, अनेक दिग्गज एकत्र

Next Post

“नोटेवर शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा छापण्याची ताकद असलेला देश घडवायचा”

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
“नोटेवर शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा छापण्याची ताकद असलेला देश घडवायचा”

"नोटेवर शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा छापण्याची ताकद असलेला देश घडवायचा"

Comments 9

  1. pew pew madafakas shirt mens says:
    1 year ago

    I do not know if it’s just me or if perhaps everyone else encountering issues with your blog. It appears like some of the written text on your content are running off the screen. Can somebody else please provide feedback and let me know if this is happening to them as well? This may be a issue with my web browser because I’ve had this happen previously. Thanks|

  2. Priscilla Oak says:
    1 year ago

    I believe everything published made a great deal of sense. However, think about this, suppose you composed a catchier post title? I ain’t suggesting your information isn’t solid, but suppose you added something to maybe get a person’s attention? I mean %BLOG_TITLE% is kinda boring. You should glance at Yahoo’s home page and note how they create post titles to get viewers to click. You might add a related video or a pic or two to grab readers excited about what you’ve written. Just my opinion, it could make your blog a little bit more interesting.|

  3. innovation.cccb.org says:
    1 year ago

    Mortal Engines Book Age Level Romantic Age Literature Summary

    Also visit my page … library (innovation.cccb.org)

  4. see here says:
    8 months ago

    Hey there! I’m at work surfing around your blog from my new iphone!

    Just wanted to say I love reading your blog and look forward to all your posts!
    Keep up the superb work!

  5. best mattress topper says:
    7 months ago

    Will you mind generally if I mention a couple of your blogposts providing that I give you credit and even sources returning to your web sites? My web-site is in the similar market as your own and my users will profit from several of the help and advice your site offer in this article. Please be sure to let me know if it is okay for you. Kind regards!

  6. Alexa Pettay says:
    6 months ago

    Good web site and happy messages. I favor it. Thanks for your time master

  7. Annmarie Zuniga says:
    6 months ago

    Have you ever thought about adding a little bit more than just your articles? I mean, what you say is important and all. However think about if you added some great photos or video clips to give your posts more, “pop”! Your content is excellent but with pics and video clips, this site could undeniably be one of the best in its niche. Fantastic blog!

  8. the best zinc supplement says:
    6 months ago

    The the very next time Someone said a blog, Lets hope which it doesnt disappoint me just as much as this one. After all, It was my solution to read, but I really thought youd have some thing intriguing to convey. All I hear can be a handful of whining about something you could fix when you werent too busy in search of attention.

  9. DevOps Solutions says:
    4 months ago

    260158 598873I dont normally check out these kinds of websites (Im a pretty shy person) – but even though I was a bit shocked as I was reading, I was certainly a bit excited as nicely. Thanks for giving me a big smile for the day 558229

वार्ता संग्रह

January 2021
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697