मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने 8500 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. ही जाहिरात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी आहे. यासाठी 28 फेब्रुवारीला परीक्षा घेतली जाणार आहे. या पदभरतीचा तपशील www.mahapariksha.gov.in www.arogya. | maharashtra. gov.in येथे पाहू शकता. दरम्यान, फेब्रुवारी 2019 साली जे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरले होते ते उमेदवार आता या नव्या जाहिरातीसाठीही पात्र ठरतील.
राज्याच्या आरोग्य विभागाने मेगाभरती जाहीर करत 8500 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांसाठी आहे. यासाठी पुढच्या महिन्यात म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहेत. फेब्रुवारी 2019 साली या जाहिरातीसाठी महापोर्टलवरुन अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी पात्र ठरलेले उमेदवार आता नव्या भरतीसाठीही प्रक्रियेत पात्र ठरतील.
या पदभरतीचा तपशील आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. रखडलेली ही जाहिरात प्रसिद्ध करुन राज्य सरकारने अनेक विद्यार्थ्यांना दिलासा दिला असल्याचं सांगण्यात येतंय. सदर परीक्षा संपूर्ण राज्यात दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ ला एकाच दिवशी घेण्यात येईल. याबाबतचा तपशील वेळोवेळी वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आरोग्य विभागाच्या या रखडलेल्या जाहिरातीचा एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर महाआघाडीचं सरकार आल्यानंतरची ही पहिलीच सर्वात मोठी जाहिरात आहे. त्यामुळे दीर्घकाळ प्रतिक्षेत असलेल्या अनेकांना दिलासा मिळाल्याचं दिसतं.
फेब्रुवारी 2019 मध्ये मागवले अर्ज
या परीक्षेसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये महापोर्टलच्या माध्यमातून अर्ज मागवले होते. त्यामुळे आता जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्या उमेदवारांना पुन्हा नव्याने अर्ज करायची गरज नसल्याचं सांगण्यात येतंय. फेब्रुवारी 2019 साली जे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरले होते ते उमेदवार आता या नव्या जाहिरातीसाठीही पात्र ठरतील.
राज्याच्या ग्रामविकास खात्याकडे आरोग्य विभागाची जी जवळपास दहा हजार पदे आहेत ती आणि आरोग्य खात्याची स्वत: ची सात हजार पदे अशी एकूण सतरा हजार पदे रिक्त आहेत. त्यापैकी आता 50 टक्के पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
फेब्रुवारीमध्ये एकाच दिवशी परीक्षा
सदर प्रसिध्द झालेल्या जाहिरातीसाठी पुढच्या महिन्यात, फेब्रुवारीमध्ये एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येतील असं आरोग्य विभागाने सांगितलं आहे. 28 फेब्रुवारी 2021 रोजी एकाच दिवशी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. एसईबीसी उमेदवार हे आर्थिक दुर्बल प्रवर्गाचा लाभ घेऊ शकतात असे सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
आरोग्य विभागाची भरतीची जाहिरात
स्वतंत्रपणे विभागाच्या सामान्य प्रशासन विभागाने आरोग्य सेवेतील ५० टक्के रिक्त पदांवरील पद भरती प्रक्रियेस मान्यता दिली असल्याने www.mahapariksha.gov.in व www.arogya. maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर नियुक्ती प्राधिकारीनिहाय रिक्त पदांचा तपशील प्रसिद्धसदर प्रक्रियेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार शासन स्तरावर राखून ठेवण्यात पदभरतीबाबत आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील रिक्त पदांच्या पद भरतीसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये महापोर्टलवर जाहिरात देऊन आवेदने मागविण्यात आली होती; परंतु तत्कालीन परिस्थितीत महापोर्टल रह झाल्याने सदर परीक्षा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान, कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवेवरील वाढता ताण आणि रिक्त पदे लक्षात घेता, मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागास रिक्त पदांपैकी 50 टक्के पदभरतीस मान्यता दिलेली आहे. पद भरती तपशील विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदर परीक्षा तातडीने घेणे आवश्यक असल्याने फेब्रुवारी 2019 मध्ये महापोर्टलवर जाहिरात प्रक्रियेद्वारे जे अर्ज मागविण्यात आले होते त्या अर्जानुसार पात्र असलेले उमेदवार या पद भरतीची परीक्षा देण्यास पात्र ठरतील.
Hi there just wanted to give you a quick heads up and let you know a few of the images aren’t loading properly. I’m not sure why but I think its a linking issue. I’ve tried it in two different browsers and both show the same results.|
I just like the valuable information you provide on your articles. I’ll bookmark your blog and check once more here regularly. I am reasonably sure I’ll learn many new stuff proper here! Good luck for the next!|
Good day I am so thrilled I found your blog page, I really found you by error, while I was searching on Bing for something else, Regardless I am here now and would just like to say kudos for a remarkable post and a all round exciting blog (I also love the theme/design), I don’t have time to read it all at the minute but I have book-marked it and also included your RSS feeds, so when I have time I will be back to read a great deal more, Please do keep up the excellent b.|
Hey there! I could have sworn I’ve been to this website before but after browsing through some of the post I realized it’s new to me. Anyways, I’m definitely happy I found it and I’ll be book-marking and checking back frequently!|
Hello there I am so excited I found your webpage, I really found you by accident, while I was looking on Yahoo for something else, Regardless I am here now and would just like to say many thanks for a remarkable post and a all round entertaining blog (I also love the theme/design), I don’t have time to look over it all at the minute but I have bookmarked it and also added in your RSS feeds, so when I have time I will be back to read a lot more, Please do keep up the great b.|
Great post. I used to be checking constantly this blog and
I’m impressed! Very useful information specially the remaining part 🙂 I care for such info a lot.
I was seeking this certain info for a very lengthy time.
Thanks and best of luck.
Of course, what a splendid blog and illuminating posts, I will bookmark your site.Have an awsome day!
It’s very straightforward to find out any matter on web as compared to textbooks, as I found this post
at this website.
It offers all-natural vitamins, minerals as well as protein.
my webpage – phoenix plastic surgery 85020
I am 45 year old female Thank you so much!
I just saved your webpage.
Appreciating the hard work you putt inbto your site and
in depth information you present. It’s good to come
across a blog every once in a while that isn’t the same ouut of date rehashed information. Wonderful
read! I’ve bookmarked your site and I’m including your RSS feeds tto my Google account.
Appreciate the useful information
Thanks so much for your hard work.
Thanks so much for your hard work.
What a іnformation of un-ambiguity аnd preseerveness օf valuuable know-how regarding unexpected
feelings. https://bchwiki.org/wiki/index.php/User:NannieSchreiner
In short you have acquired an improved possiblity to match breast augmentation aventura his or her associate due to the greater lots of daters. It is additionally less complicated to satisfy folks on the web thanks to on the internet date web-sites as well as boards.
Іam in fact grateful to the owner of this wweb pаge
who has shared tbis wonderful piwce of writing at at this place. https://mars.virtuacup.eu/wiki/index.php?title=Harga_Beton_Pracetak_Precast_Dan_Pagar_Panel_Beton_Termurah
Is the one stop buy all vape wild
products.
I just like the helpful information you provide for your articles. I will bookmark your blog and check once more here frequently. I’m somewhat sure I will be told many new stuff proper here! Good luck for the following!
Thanks for all of the work on this blog. My mum takes pleasure in getting into investigations and it is obvious why. A lot of people know all relating to the lively method you offer very important thoughts on the web blog and therefore strongly encourage contribution from some others on the subject while our favorite simple princess is truly being taught a great deal. Have fun with the remaining portion of the new year. Your conducting a first class job.