Wednesday, August 17, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

आझाद मैदानात शिवसेनेचे नेते नाहीत, फडणवीस म्हणतात ही त्यांना आलेली सदबुद्धी

Surajya Digital by Surajya Digital
January 25, 2021
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
10
आझाद मैदानात शिवसेनेचे नेते नाहीत, फडणवीस म्हणतात ही त्यांना आलेली सदबुद्धी
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भंडारा : शिवसेनेच्या नेत्यांनी सदबुद्धी सुचली असेल म्हणून ते आझाद मैदानात गेले नाहीत, अशी खोचक टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भंडारा येथे केली. आझाद मैदानावर दिग्गज नेते उपस्थित असताना शिवसेना नेते नसल्याबाबत सवाल उपस्थित केला होता.

कृषी कायद्यांना विरोध तसेच इतर मागण्यांसाठी आज सोमवारी मुंबईतील आझाद मैदानात अनेक शेतकरी जमले होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचेही नेतेही यावेळी हजर होते. मात्र, या सभेमध्ये शिवसेनेचे नेते उपस्थितन सल्यामुळे ‘शिवसेनेच्या नेत्यांनी सदबुद्धी सुचली असेल म्हणून ते आझाद मैदानात गेले नाहीत’, अशी खोचक टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आझाद मैदानावरील सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आदी दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र, शिवसेनेचे नेते उपस्थित नसल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी हे खोचक वक्तव्य केले. ते भंडाऱ्यात बोलत होते.

कृषी कायद्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार देऊ पाहत आहेत. मात्र, काही ढोंगी लोक या शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत आझाद मैदानात आलेला मोर्चा हा आदिवासींचा होता. मात्र, काहीजण त्या मोर्चाला शेतकरी मोर्चा सांगून दिशाभूल करत असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

* ठाकरे सरकार असंवेदनशील

भंडारा येथील रुग्णालायात झालेल्या दुर्घटनेत 10 बालकांचा मृत्यू झाला. त्यांच्या मातांचे अश्रू अजून सुकले नाहीत. तोच सरकारने सिव्हील सर्जनला वर्धा इथे रुजे करुन घेतलं आहे. हे सरकार असंवेदनशील आहे, असे फडणवीस म्हणाले. तसेच, सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी असे म्हणत, सरकारवर ताशेरे ओढले.

Tags: #आझादमैदानात #शिवसेनेचे #नेतेनाहीत #फडणवीस #म्हणतात #त्यांनाआलेली #सदबुद्धी
Previous Post

राज्यपालांकडे नट्यांना भेटण्यासाठी वेळ आहे, शेतकऱ्यांसाठी नाही; राज्यपालांचे उपटले कान

Next Post

एकीकडे मोर्चाला पाठिंबा; दुसरीकडे मोर्चाला अडवले, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
एकीकडे मोर्चाला पाठिंबा; दुसरीकडे मोर्चाला अडवले, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

एकीकडे मोर्चाला पाठिंबा; दुसरीकडे मोर्चाला अडवले, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

Comments 10

  1. we just did 46 says:
    1 year ago

    Excellent site you’ve got here.. It’s difficult to find good quality writing like yours these days. I truly appreciate people like you! Take care!!|

  2. fa thor shirt says:
    1 year ago

    Whoa! This blog looks exactly like my old one! It’s on a completely different subject but it has pretty much the same page layout and design. Great choice of colors!|

  3. Shad Brockel says:
    1 year ago

    I every time emailed this website post page to all my associates, as if like to read it afterward my contacts will too.|

  4. pew pew madafakas shirt says:
    1 year ago

    Good respond in return of this question with genuine arguments and describing all concerning that.|

  5. Ezra Zukowsky says:
    1 year ago

    Since the admin of this website is working, no doubt very quickly it will be famous, due to its feature contents.|

  6. judi online says:
    11 months ago

    Thanks for one’s marvelous posting! I genuinely enjoyed reading it, you’re a great author.
    I will remember to bookmark your blog and will eventually come
    back from now on. I want to encourage you to definitely continue
    your great posts, have a nice day!

  7. north carolina resident database says:
    10 months ago

    They are filed individually from birth certifications.

    Look at my web site – north carolina resident database

  8. Aşk büyüsü bozma duası says:
    8 months ago

    Aşk büyüsü bozma duası

  9. best face mask says:
    7 months ago

    He stares them down until he gets the information he wants

  10. Everett Bassage says:
    6 months ago

    First Of All, let me commend your clearness on this subject. I am not an expert on this topic, but after registering your article, my understanding has developed well. Please permit me to take hold of your rss feed to stay in touch with any potential updates. Solid job and will pass it on to supporters and my online readers.

वार्ता संग्रह

January 2021
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697