Day: February 11, 2021

मौनी अमावस्यानिमित्त प्रियंका गांधींनी संगम येथे केले गंगास्नान, काँग्रेसचा सॉफ्ट हिंदुत्वाचा अजेंडा

प्रयागराज : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आज उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये होत्या. मौनी अमावस्यानिमित्त प्रियांका गांधी यांनी संगम येथे सामान्य भाविकांप्रमाणे ...

Read more

बिर्याणी, खिचडी आणि लोणचं हे पदार्थ जाणार अंतराळात

नवी दिल्ली : पुढील वर्षी अंतराळ मोहिमेसाठी जाणाऱ्या अंतराळवीरांना त्यांच्याबरोबर बिर्याणी, खिचडी आणि लोणचं नेता येणार आहे. डिफेन्स फूड रिसर्च ...

Read more

बार्शीत 17 व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, दोन दिवस भरगच्च कार्यक्रम

सोलापूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे व कवी फुलचंद नागटिळक प्रतिष्ठान खैराव यांच्या संयुक्त विद्यमाने 13 व 14 फेब्रुवारी ...

Read more

‘लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणाऱ्याला लग्न करावेच लागणार’

नवी दिल्ली : लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पंजाबमधील एका तरुणाला संबंधित तरुणीशी लग्न करावेच लागणार आहे. असे न ...

Read more

आता चहा पिऊन झाल्यावर ‘कप’ बिनधास्त खा

कोल्हापूर : कॅफे, रेस्टॉरंटमध्ये अथवा टी-स्टॉलवर चहासाठी कागदी कप वापरला जातो. मात्र कोल्हापुरात आता चहा, कॉफी घेतल्यानंतर त्याचा कपही खाता ...

Read more

ठाकरे सरकारने उतरवल्यानंतर राज्यपाल खासगी विमानाने डेहराडूनला रवाना

मुंबई : महाराष्ट्र शासनाने सरकारी विमानाने प्रवास करण्याला परवानगी नाकारल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले. स्पाईसजेट कंपनीच्या ...

Read more

कोट्यवधी शेतकऱ्यांना मिळणार 36,000 रुपये पेन्शन, पण हे करावे लागेल

नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पेन्शन मिळणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांना ...

Read more

ठाकरे सरकारने राज्यपालांना विमानातून उतरवले, विरोधक म्हणतंय जनता सरकारला सत्तेतून उतरवेल

मुंबई : महाविकास आघाडी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सरकारी ...

Read more

एका दिग्दर्शकाने दिला होता ‘बूब जॉब’चा सल्ला, प्रियांकाचा खळबळजनक खुलासा

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्राने अनफिनिशड या पुस्तकात खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. "मिस वर्ल्ड'चा किताब जिंकल्यानंतर एका दिग्दर्शकासोबत पहिली भेट ...

Read more

ऑस्करमधून ‘जलीकट्टू’ बाद, स्पर्धेत आता हे चित्रपट

नवी दिल्ली : भारताने ऑस्कर स्पर्धेसाठी पाठवलेला ‘जलीकट्टू’ हा चित्रपट बाद झाला आहे. फीचर फिल्म प्रवर्गातून हा चित्रपट बाद झाला ...

Read more
Page 1 of 2 1 2

वार्ता संग्रह

ट्विटर पेज

Currently Playing