मुंबई : देशात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच कोरोना काळात एकमेकांची मदत करायची सोडून काही व्यक्ती कोरोनाच्या औषधांचा काळाबाजार करत आहेत. यावर अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करून लिहिलेय की, ‘औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांना भर रस्त्यात चोपलं पाहिजे.’ रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या या व्यक्तींना चोप देणं गरजेचं आहे.
जमावाचा पोलिसांवर हल्ला, दगडफेक; पोलिसांनाच पळवून लावले, पहा व्हिडिओ
https://t.co/DhuIRCLOvr— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे गेल्या काही आठवड्यांपासून करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अभिनेते अनुपम खेर यांना मिळाला न्यूयॉर्कमध्ये पुरस्कार https://t.co/KkxDJBUBlM
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तर दुसरीकडे काहींना ऑक्सिजन आणि बेड्स मिळतं नाही आहेत. एवढंच नाही तर रेमडेसिवीर लसींचा तुटवडा जाणवत असल्याने या लसींचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरु झाला आहे.
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनवर उपचार सुरू, मृत्यूच्या अफवेने सर्वत्र गोंधळ https://t.co/kC6DcaUEqH
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021
या प्रकरणावर मराठमोळा अभिनेता ‘रितेश देशमुख’ चांगलाच संतापला आहे. यासंदर्भात रितेशने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्वीट सुद्धा केले आहे. रितेश आपल्या ट्विट मध्ये म्हणतो कि… ‘औषधांचा काळाबाजार करणार्यांना भर रस्त्यात चोपला पाहिजे’ या आशयाचे ट्विट त्याने केले आहे.
पोलिस आयुक्तांनी वेषांतर करुन केली पोलीस ठाण्याची झाडाझडती, होतंय कौतुक https://t.co/rLUbLCbQmv
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 7, 2021