पुणे : पतीला प्रमोशन देणार नाही अशी भीती दाखवत पतीच्या ऑफिसातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं विवाहितेवर बलात्कार केला आहे. पुणे येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. गेल्या दीड वर्षापासून आरोपीने या महिलेला आपल्या वासनेचे शिकार बनवले आहे. या बाबत 35 वर्षीय महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मासे वाहतुकीचा ट्रक पलटी, फुकटचे मासे नेण्यासाठी लोकांची उडाली झुंबड https://t.co/Dr0hSl9Jyc
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021
आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सफदर अली खान असं आरोपीचं नाव आहे. आरोपीनं 2019 पासून 11 मार्च 2021 पर्यंत अनेकदा पीडितेवर अत्याचार केला. पतीला प्रमोशन न देण्याची भीती दाखवत पतीच्या कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं विवाहित महिलेचं लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपी अधिकाऱ्यानं गेल्या दीड वर्षापासून अनेकदा पीडित महिलेला आपल्या वासनेचं शिकार बनवलं आहे.
तामिळनाडूमध्ये संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा #surajyadigital #तामिळनाडू #TamilnaduNews #घोषणा #सुराज्यडिजिटल #declare pic.twitter.com/yM6ZLkAemv
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सफदर अली खान असं संबंधित आरोपीचं नाव असून तो कोंढवा बुद्रुक येथील आरयुफओरीया सोसायटीतील रहिवासी आहे. पीडित महिलेचा पती आणि संबंधित आरोपी एकाच कार्यालयात कार्यरत आहेत. तर आरोपी व्यक्ती हा संबंधित कार्यालयात वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत आहे. मागील काही दिवसांपासून आरोपी वरिष्ठ अधिकाऱ्यानं पतीचं प्रमोशन न करण्याची भीती दाखवत एका विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार केला आहे.
अभिनेत्री कंगना रणौतला कोरोनाची लागण, व्हायरस माझ्या शरिरात पार्टी करतोय,हर हर महादेव
https://t.co/GubrZElN6V— Surajya Digital (@SurajyaDigital) May 8, 2021
आरोपी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.