कंपाला : एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात एक महिला गायिका स्टेजवर गात होती, तेव्हा एका फॅनने गायिकेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चिडलेल्या गायिकेने त्या व्यक्तीला दोन लाथा मारल्या. गायिकेकडून असं कडक उत्तर दिल्याने लोक तिचं कौतुक करीत आहे. ही घटना दक्षिणी सूडान येथील आहे. येथे युगांडाची गायिका वेरॉनिका लगया हिचा लाइव्ह गायनाचा शो होता. दरम्यान, वेरॉनिका ही एका मूलाची आहे. ईदच्या निमित्ताने तिने दक्षिणी सूडानमध्ये अनेक परफॉमन्सेस दिले होते. एका कार्यक्रमादरम्यान फॅनने तिच्यासोबत हे कृत्य केलं.
दोन जहाजांच्या मदतीसाठी नौदलाची धाव, 146 जणांना वाचवले https://t.co/zTRfm9Jm1c
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021
स्टेजवर परफॉमन्स करताना चाहत्याने महिला सिंगरचा प्रायव्हेट पार्टवर स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. यावर सिंगरने त्याला असा धडा शिकवला की, यापुढे तो असं अश्लील कृत्य करण्याची हिंमत करणार नाही. युगांडाच्या सिंगरसोबत झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, महिला गायिका स्टेजवर सादरीकरण करीत होती, तेव्हा एका फॅनने गायिकेचा प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“@Austynzogs: @Gidi_Traffic While peforming in Juba, South Sudan, Ugandan singer Veronica Luggya aka Vinka kicked out at a fan who tried to grop her private parts as she performed on stage. pic.twitter.com/MMQvepPyfv
— GIDI (@Gidi_Traffic) May 16, 2021
त्यानंतर चिडलेल्या गायिकेने त्या व्यक्तीला दोन लाथा मारल्या. गायिकेकडून असं कडक उत्तर दिल्याने लोक तिचं कौतुक करीत आहे.
इन्स्टाग्रामवर एका नायजेरियन वेबसाइटद्वारा दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दक्षिणी सूडान येथील आहे. येथे युगांडाची महिला गायिका वेरॉनिका लगया लाइव्ह परफॉर्मन्स देत होती. यादरम्यान एक चाहता स्टेजजवळ आला आणि वेरॉनिकाच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. चिडलेल्या वेरॉनिकाने वेळ न घालवता या व्यक्तीला दोन वेळा लाथा घातल्या आणि त्याला मागे केलं. इतकच नाही या घटनेदरम्यान त्यांनी आपलं परफॉर्मेंन्सदेखील सुरू ठेवले. मिळालेल्या माहितीनुसार वेरॉनिकाला एक मूल आहे.
चक्रीवादळ मंदावलं पण धोका कायम; अतिवृष्टीचा इशारा https://t.co/BAA5hWD00E
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 18, 2021