मुंबई : आज शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व आता देशानं स्विकारलं आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्यानंतर ठाकरे हा राष्ट्रीय ब्रँड असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे एक ताकदीचं नेतृत्व असल्याचंही राऊत म्हणाले.
दुःखद ! फ्लाईंग सिख, पद्मश्री मिल्खा सिंग यांचे निधन, क्रिडा क्षेत्रात हळहळ https://t.co/uoHJqksEVS
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 19, 2021
यावेळी मुलाखतीत राऊत म्हणालेत कि, राष्ट्रीय पक्षाला मोठे आव्हान निर्माण करतील अशी ताकद ‘ठाकरे ब्रँड’मध्ये आहे. देश आज ज्या संकाटातून जातो आहे ते पाहता देशाला संयमी आणि शांत स्वभावाच्या नेत्याची गरज आहे. मोदी मोठे नेते आहेतच पण त्यांच्यानंतर कुणी नाही, असे नाही. उद्धव ठाकरे आज आदळआपट न करता राज्यात शांतपणे उत्तम काम करत आहेत.
काॅमनवेल्थ स्पर्धेत अॅथलेटिक्स मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून देणारे महान खेळाडू, पद्मश्री सरदार मिल्खासिंग यांचे निधन झाले. त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली…!
#MilkhaSingh pic.twitter.com/tc11vaZASx— Surajya Digital (@SurajyaDigital) June 19, 2021
राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता. दरवर्षीप्रमाणे वर्धापन दिन धुम-धडाक्यात साजरा न करता. साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
डिझेलचा टँकर झाला पलटी; डिझेलसाठी लोकांची झाली गर्दी, डिझेल गोळा करण्यासाठी ड्रम, कॅन
घेऊन धावपळ
https://t.co/oUMbGHXRna— Surajya Digital (@SurajyaDigital) June 19, 2021
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व आता देशानं स्विकारलं आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्यानंतर ठाकरे हा राष्ट्रीय ब्रँड असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना राष्ट्रीय स्तररावर स्विकारण्यात आलं आहे. त्यामुळे मोदींनंतर देशाचं नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न सगळ्यांना पडत असल्याचंही राऊत म्हणाले आहेत.
मिल्खा सिंग यांच्या निधनाने फरहान अख्तर भावूक https://t.co/DgOyg3kopU
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 19, 2021
भारत देश हा लहान देश नसून, एक खंडप्राय देश आहे. त्यामुळे एक नाहीतर अनेक ताकदीचे नेते सोबत असतात. नेहरू आणि इंदिरा यांच्या काळातही 10 ताकदीचे नेते होते. त्यामुळे नवं नेतृत्व हे देशाला नेहमीच लाभत असतं. मोदी तर आहेतच पण आज देशात उद्धव ठाकरेही एक ताकदीचं नेतृत्व असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
देश आज ज्या संकटातून जात आहे. ते पाहता देशाला संयमी आणि शांत स्वभावाच्या नेत्याची गरज आहे. उद्धव ठाकरे राज्यात कोणतीही आदळाआपट न करता शांतपणे ज्या पद्धतीने काम करत आहेत. ते सगळा देश पाहत आहे. त्यामुळे मोदींनंतर कोणी नाही असं होत नाही, असंही राऊत म्हणाले आहेत.
राज्यात पावसाचा जोर वाढला; कोल्हापूर सांगलीला पुराचा धोका https://t.co/UPBX7l94Ug
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 19, 2021
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे कुणाला वाटले नव्हते. पण, आज ते ज्या पद्धतीने काम करत आहेत ते देश पाहातो आहे. भविष्यात उद्धव ठाकरे नक्कीच देशाला नेतृत्व देऊ शकतील. राज्यात काँग्रेसने स्वबळाची घोषणा दिली आहे, शिवसेना काय करणार ? या प्रश्नाच्या उत्तरात – काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने अद्याप आम्हाला तसे काही सांगितले नाही, असे म्हणत राऊत यांनी काँग्रेसच्या स्वबळाची हवाच काढून टाकली.
WTC – न्यूझीलंडने टॉस जिंकला, भारताची प्रथम फलंदाजी, विराटने धोनीचा मोडला पराक्रम, रोहितचा मोठा पराक्रम #WTC21 #wtc #surajyadigital #सुराज्यडिजिटल #NewZealand #indian #भारत #cricket pic.twitter.com/zMF4Ecr1Gp
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 19, 2021