Month: June 2021

लस घेतल्यानंतर शरीरात आले चुंबकत्व, आरोग्य तज्ज्ञांनी दावा फेटाळला

नाशिक / मुंबई : कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे कोरोनावरील लस होय. पण हीच लस घेऊन तुमच्या शरीरात समजा चुंबकत्व निर्माण ...

Read more

सोलापुरात स्मार्टसिटीच्या ट्रॅक्टरखाली चेंगरून दत्तचौकात बालकाचा मृत्यू

सोलापूर : शहरातील स्मार्टसिटी योजनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामावरील ट्रॅक्टरच्या खाली चेंगरून एका शाळकरी मुलाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज ...

Read more

…त्यामुळे राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही, शरद पवारांच्या भाषणाचे अनेक अर्थ

मुंबई : सलग 15 वर्ष सत्तेत होतो मग त्यानंतर सत्ता गेली. त्या काळात काही नेत्यांनी पक्ष सोडला पण त्यामुळे अनेक ...

Read more

चहावाल्याकडून मोदींना दाढी कटिंग करण्यासाठी १०० रुपयांची मनीऑर्डर

पुणे : डोक्याचे केस आणि दाढी वाढवत साधूची वेशभूषा करून देशाच्या समस्या सुटणार नाहीत. वाढवायचेच असेल तर लसीकरण वाढवा, आरोग्याच्या ...

Read more

खरीप पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ, पहा पिकांची सविस्तर किंमत

नवी दिल्ली : मोदी कॅबिनेटने चालू खरीप विपणन हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय ...

Read more

माझा निर्णय शरद पवार आणि उद्धव ठाकरे घेतील  – महेश कोठे  

सोलापूर : माजी महापौर महेश कोठे यांच्याविषयी राजकीय वर्तृळात खूप चर्चा होत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत त्यांना मोठे स्थान मिळणार अशी ...

Read more

खासदार नवनीत राणा, जयसिद्धेश्वर स्वामींवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा

मुंबई : खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अखेर उच्च न्यायालयामार्फत रद्द करण्यात आलं आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ ...

Read more

वेब सीरीजच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई : मुंबईत वेब सीरिजच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी भांडाफोड केला आहे. मुंबईतील वर्सोवा परिसरातील एका हॉटेलमध्ये ...

Read more

मी भारतात पाऊल ठेवताच कोरोना नष्ट होणार – नित्यानंद

नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच सध्या स्वयंघोषित स्वामी नित्यानंद यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मी ...

Read more
Page 17 of 25 1 16 17 18 25

Latest News

Currently Playing