मुंबई : तुमच्याकडे 786 क्रमांकाची नोट असेल तर तुम्हाला लाखो रूपये कमवायची संधी आहे. 786 अंकी नोट असणाऱ्यांना एका बोलीवर हजारो किंवा लाखो रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. इबे शिवाय कॉईन बाजार (Coinbazzar.com) साईटवर तुम्ही तुमच्या नोटेची विक्री करु शकता. Ebay, कॉईनबाजार, इंडियन ओल्ड कॉईन आणि क्लिक इंडिया यासारख्या साईट्सवर लोक या नोटा, नाणी शोधत असतात. अशा नोटा आणि नाण्यांची बोली देखील लावली जाते.
देशात मोठी जीवीतहानी; वीज पडून 68 जणांचा मृत्यू https://t.co/4zVWQkOpqV
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021
जर तुम्हाला नोट्स किंवा नाणी गोळा करण्याचा छंद असल्यास, तुमचा हा छंद ‘लाख’ मोलाचा ठरु शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या नोटा आणि नाणी शोधून ठेवा, कारण त्यामुळे तुम्ही लक्षाधीश बनू शकता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राजकारणासाठी क्रिकेटमधून निवृत्ती, आता मंत्रीपदाचा राजीनामा देऊन झाला कोच https://t.co/TDerSc74SG
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021
आपल्याकडे नोटांचा संग्रह असल्यास आणि त्यामध्ये 786 क्रमांकासह एक नोट असल्यास उशीर करु नका आणि पटकन Ebay वेबसाइटवर जा आणि या नोटेच्या बदल्यात पैसे कमवा. भारतीय चलनाच्या दुर्मिळ नोटांचा लिलाव ई-बे साईटवर केला जातो. ईबे साईटवर नेहमीच नोटांसाठी बोली लावली जाते. या बोलीमध्ये कोणताही सामान्य व्यक्ती भाग घेऊ शकतो. ज्यांच्याकडे 786 अंकी नोट आहे त्यांनाही एका बोलीवर हजारो किंवा लाखो रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. इ-बे शिवाय कॉईन बाजार (Coinbazzar.com) साईटवरही तुम्ही तुमच्या नोटेची विक्री करु शकता. Ebay, कॉईनबाजार, इंडियन ओल्ड कॉईन आणि क्लिक इंडिया यासारख्या साईट्सवर लोक या नोटा, नाणी शोधत असतात. अशा नोटा आणि नाण्यांची बोली देखील लावली जाते.
सोलापुरातील 83 शाळांची घंटा वाजली, मात्र माळशिरस तालुक्यात घंटा नाही वाजली https://t.co/gXL6NQjU9f
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021
मुस्लीम समाजामध्ये 786 हा आकडा भाग्यवान मानला जातो. त्यामुळेचे या नंबरची नोट खरेदी करण्यासाठी ते चांगले पैसे देण्यास देखील तयार असतात. आपल्याकडेही 786 क्रमांकाची नोट असल्यास त्याची आपणास चांगली रक्कम मिळू शकते.
* अशी विका नोट
आधी www.ebay.com या साईटवर क्लिक करा.
होमपेजवर रजिस्टर करण्यासाठी क्लिक करा आणि सेलर म्हणून स्वत:चं रजिस्ट्रेशन करा. आपल्या नोटेचा एक छानसा फोटो काढा आणि साईटवर अपलोड करा. जुन्या नोटा आणि नाणी खरेदी करण्यासाठी अनेक लोक या प्लॅटफॉर्मचा वापर करतात. नोट खरेदी करण्यास इच्छुक असलेले लोक आपली माहिती पाहतील आणि आपल्याशी संपर्क साधतील. आपण त्यांच्याशी बोलून आपली नोट विकून लखपती होऊ शकता.
रजनीकांत यांचा राजकारणाला कायमचा 'रामराम', पक्ष केला बरखास्त https://t.co/xhQFeGDOd0
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 12, 2021
Very superb information can be found on website .
Hi, the whole thing is going fine here and ofcourse every one is sharing data, that’s genuinely fine, keep up writing.
397561 940147Often the Are typically Weight reduction plan is unquestionably an low-priced and flexible weight-reduction plan product modeled on individuals seeking out shed some pounds combined with at some point sustain a far healthier your life. la weight loss 220503
This piece of writing offers clear idea for the new viewers of blogging, that genuinely
how to do blogging.
I think the admin of this website is really working hard in support of his website, as here every information is quality
based information.
Spot on with this write-up, I honestly believe that this site
needs a lot more attention. I’ll probably be returning to read more,
thanks for the info!