Monday, August 8, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

गर्भवती महिलांना कोरोना लस देणारी राज्यातील पहिली सोलापूर महानगरपालिका 

Surajya Digital by Surajya Digital
July 19, 2021
in Hot News, सोलापूर
6
गर्भवती महिलांना कोरोना लस देणारी राज्यातील पहिली सोलापूर महानगरपालिका 
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : गर्भवती महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची का नाही यावरून राज्यांमध्ये मोठा संभ्रम होता. लस दिल्यामुळे बाळाला आणि आईला  कोणतेही साइड इफेक्ट होत नाहीत हेच सिद्ध झाल्याने सोलापूर महानगरपालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. गर्भवती महिलासाठी व्यापक प्रमाणात लसीकरण मोहिम राबविली.

गर्भवती महिलांसाठी लसीकरण मोहिम राबवत आहेत. गर्भवती महिलांसाठी लसीकरण मोहिम घेणारी सोलापूर महानगरपालिका ही पहिली महापालिका ठरल्याचे सांगितले जात आहे. या मोहिमेत 99 गर्भवती महिलांचे लसीकरण करण्यात आले.

टॉपटेन 10 बेस्ट सेलिंग कार, टॉप 10 कार विक्रीचे आकडे #car #topten #lemonnews #लेमनन्यूज #bestselling #carsales pic.twitter.com/wvBvNJi0r8

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021

कोरोना लसीकरण याबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये खूप संभ्रम आहे. पण संशोधनाअंती असे लक्षात आले की गरोदरपणात कोरोना होण्यापेक्षा लस घेणे जास्त फायदेशीर आहे. त्यामुळेच नवीन आदेशानुसार गरोदरपणाच्या सर्व टप्प्यामध्ये कोरोनाची लस घेणे सुरक्षित गणले गेले  आहे. यामुळे आईस किंवा बाळास कुठलाही धोका संभावत नाही.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

लसीनंतर येणाऱ्या तापासाठी paracetamol ची गोळी घेणे सुरक्षित आहे. कुठल्याही स्त्रीस काही विशेष त्रास झाल्यास लगेचच वैद्यकीय सल्ला दिला जातो.

पावसाळा आणि श्रावणाच्या तोंडावर
रखडलेली स्मार्टसिटीची कामे तात्काळ पूर्ण करा, महापौरांनी दिली तंबीhttps://t.co/SPW0tjc7FO

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021

सोलापूर महानगर पालिकेने  17 जुलै रोजी गर्भवती स्त्रियांच्या लसीकरणाचा शुभारंभ केला. हा उपक्रम राबवणारी सोलापूर महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली  आहे. या स्तुत्य उपक्रमाचे इंडियन मेडिकल असोसिएशन  सोलापूर स्त्रीरोग संघटना, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी  विशेष कौतुक केले.

जुन्या कामती पोलीसस्टेशनसमोर ट्रक पलटी, इतर वाहनांचे नुकसान; नवीन जागी पोलिस स्टेशन गेल्याने मोठा अनर्थ टळला https://t.co/biyjL1QBxj

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021

ही मोहिम यशस्वी करण्यासाठी  आरोग्यअधिकारी डॉ. अरुंधती हराळकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद शहा, सोलापूर स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ. अबोली वेलणकर, सचिवा डॉ. प्राजक्ता शितोळे, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सचिवा, डॉ. तन्वंगी जोग, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याणी काळे, परिचारिका व कर्मचारी  उपस्थित होते.

सोलापूर : कोरवली गावाजवळ अपघात; एक ठार, एकजखमी…त्यात जखमीस निवून जाणा-या रुग्णवाहिकेतही बिघाड
https://t.co/NT8C9EOOTQ

— Surajya Digital (@SurajyaDigital) July 18, 2021

Tags: #first #Solapur #MunicipalCorporation #state #givecoronavaccine #pregnant #women#गर्भवती #स्त्रियांना #कोरोनालस #राज्यातील #पहिली #सोलापूरमहानगरपालिका
Previous Post

सोलापूर : कोरवली गावाजवळ अपघात; एक ठार, एक गंभीर जखमी

Next Post

आषाढी वारी : यंदाही वारक-यांचा विठुरायाशी दुरावाच, दुमदुमलेली पंढरी दिसत्याय सामसूम

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
आषाढी वारी : यंदाही वारक-यांचा विठुरायाशी दुरावाच, दुमदुमलेली पंढरी दिसत्याय सामसूम

आषाढी वारी : यंदाही वारक-यांचा विठुरायाशी दुरावाच, दुमदुमलेली पंढरी दिसत्याय सामसूम

Comments 6

  1. best hairbrush says:
    7 months ago

    I expected much more from this news. I found it on MSN and hoped it will be better

  2. Diedre Cacioppo says:
    6 months ago

    plastic bathroom faucets woud eaily break compared to bronze bathroom faucets“

  3. Yong Turnes says:
    6 months ago

    Oh my goodness! an amazing write-up dude. Many thanks Even so My business is experiencing trouble with ur rss . Do not know why Struggle to sign up to it. Can there be everyone getting identical rss dilemma? Anyone who knows kindly respond. Thnkx

  4. best infrared heaters says:
    6 months ago

    Thanks a lot for this particular tips I has been exploring all Google to discover it!

  5. good quality wigs near me says:
    5 months ago

    846913 226121I was searching for this. Truly refreshing take on the details. Thanks a whole lot. 838205

  6. nova88 says:
    5 months ago

    339619 464667Some actually marvelous work on behalf of the owner of this internet web site , dead fantastic subject matter. 62696

वार्ता संग्रह

July 2021
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Jun   Aug »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697