Day: September 3, 2021

राज्यात प्रत्येक शाळेत आता हेल्थ क्लिनिक !

मुंबई : कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा कधी सुरू होणार, असा प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांना पडला आहे. त्यातच आता शाळा सुरू करण्यासाठी ...

Read more

कोरोनाबाबत हयगय करू नका, सोलापुरात होणार दीड महिन्यात सर्वांचे लसीकरण पूर्ण

सोलापूर : जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र सर्वच विभागांनी कामात सातत्य ठेवावे, कोणत्याही ...

Read more

मी रविवारी परळीला येणार आहे, माझ्या नवऱ्याच भांडाफोड करण्यासाठी – करुणा धनंजय मुंडे

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद काही महिन्यांनतर आता पुन्हा उफाळत आहे. करुणा मुंडे यांनी ...

Read more

मुंबईसह सोलापुरात ताप, डेंग्यू, मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

मुंबई / सोलापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट असताना; मुंबईमध्ये मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो या आजारांचा ताप वाढला आहे. सद्य परिस्थितीत ...

Read more

पंढरपुरातील बोगस डॉक्टरावर कारवाई, सात वर्षापासून अवैधपणे वैद्यकीय धंदा

पंढरपूर : कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील डॉक्टरवर कारवाई करण्यात आली असून त्याच्या विरोधात ...

Read more

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांची नावे

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात ईडीने 7 ठिकाणी धाडी टाकल्या. या घोटाळ्यात अनेक राजकीय नेते अडकले आहेत. ...

Read more

मोदी आमचे आई बाप, तुमच्या आई बापाला शिव्या दिलेलं तुम्हाला चालेल का? सकाळी ब्रश करण्यापूर्वीच मोदींच्या नावानं शिमगा सुरू

मुंबई / अमरावती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावानं विजयी व्हायचे ...

Read more

नोकरदारांच्या खिशाला कात्री, पीएफच्या व्याजावर लागणार कर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने नवीन प्राप्ती कर नियमावली जारी केली आहे. या अंतर्गत विद्यमान भविष्य निधी खाती दोन स्वतंत्र ...

Read more

पोस्टात 4 हजार 845 जागांवर भरती, 22 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी गूड न्यूज आहे. भारतीय पोस्ट विभागाने पोस्ट डाक सेवक या पदासाठी भरती सुरु केली ...

Read more

Latest News

Currently Playing