Wednesday, May 25, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

जिल्हा परिषदेच्या कर्मचा-याचा विष पिवून आत्महत्येचा प्रयत्न

Surajya Digital by Surajya Digital
October 1, 2021
in Hot News, गुन्हेगारी, महाराष्ट्र
22
जिल्हा परिषदेच्या कर्मचा-याचा विष पिवून आत्महत्येचा प्रयत्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर : इतर बिलासह भविष्यनिर्वाह निधीची रक्कम मिळत नसल्याचा आरोप करीत पंचायत समितीच्या एका कर्मचा-याने गुरुवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिका-यांच्या कक्षात विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

तेथील कर्मचा-यांनी तात्काळ त्यांना जवळच्या शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल केले. हा कर्मचारी गुरुवारी सेवानिवृत्त होणार होता. त्याच दिवशी त्यांनी विषारी द्रव प्राशन केले आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे.

मिलिंद ज्ञानदेव हौसलमल (वय ५८) असे विषारी द्रव प्राशन केलेल्या कर्मचा-याचे नाव आहे. हौसलमल हे जिल्हा परिषदेत वरिष्ठ सहाय्यक होते. दरम्यान, दीड महिन्यांपूर्वी त्यांची लातूर पंचायत समितीत बदली झाली होती. ही बदली नियमाप्रमाणे नाही, असा आरोप करीत त्यांनी न्यायालयातही धाव घेतली होती. दरम्यान, ते बुधवारी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले होते.

हौसलमल यांनी सन २०१९ मध्ये चार वैद्यकीय बिले जिल्हा परिषदेकडे सादर केली होती. त्यापैकी दोन बिले मिळाली होती तर उर्वरित दोन बिले मिळाली नव्हती. त्यासंदर्भात तक्रार केल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित विभागाच्या कर्मचा-यास नोटीस बजावली होती. याशिवाय, महाराष्ट्र दर्शनचे बिल मिळाले नाही. भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळत नाही, असा आरोप त्यांचा होता.

काल गुरुवारी सकाळी हौसलमल हे जिल्हा आरोग्य अधिका-यांच्या दालनात येऊन काहीतरी लिहित होते. दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे व कर्मचारी कामात व्यस्त होते. तेव्हा हौसलमल यांनी लिहित असलेले कागद फेकून देत मी आता राहत नाही, असे म्हणत विषारी द्रव प्राशन करीत बाटली फेकून दिली. त्यामुळे कक्षात गोंधळ उडाला आणि डॉ. वडगावे यांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* नीट परिक्षेत प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेतील विसंगतीमुळे विद्यार्थ्याचे नुकसान

बार्शी : गेल्या 12 सप्टेंबरला पार पडलेल्या देशव्यापी नीट परिक्षेत जिल्ह्यातील एका केंद्रावर परिक्षार्थ्यांना विसंगत कोडच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका दिल्या गेल्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने परिक्षा आयोजक नीट आणि केंद्रिय आरोग्य मंत्रालयाला नोटीसा बजावल्या आहेत. तसेच पुढील तारखेला या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सादर करण्याचे आदेश दिले आहेत.  बार्शी तालुक्यातील धामणगाव येथील अभिषेक कापसे आणि  उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर येथील वैष्णवी भोपले यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेची पुढील सुनावणी 7 ऑक्टोंबर रोजी होणार आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने ऍड. पुजा थोरात, ऍड. गजानन कुकडे, ऍड. एच.एस. शिंदे यांनी काम पाहिले.

अभिषेक आणि वैष्णवी यांचा कुंभारी येथील स्वामीनारायण गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये नंबर आला होता. यावेळी पर्यवेक्षकाने त्यांना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेचे सीलबंद पाकिट न देता फोडून दिले. त्यामुळे प्रश्नपत्रिका वेगळ्या क्रमाकांची आणि उत्तरपत्रिका वेगळ्या क्रमांकाची दिली गेली. त्यांनी लागलीच ही बाब पर्यवेक्षिकेच्या निदर्शनास आणून दिली. मात्र तिने आपलेच बरोबर आहे म्हणून त्यांना गप्प बसविले. त्यांनी वारंवार विनंती केली मात्र पर्यवेक्षिकेने दाद दिली नाही.

त्यामुळे आपले शैक्षणिक नुकसान होणार आहे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी परिक्षा झाल्यानंतर लागलीच जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. जिल्हाधिकार्‍यांनी सुनावणी घेवून वरिष्ठांना अहवाल पाठविला. याबाबत नीट कडून अद्यापपर्यंत कार्यवाही झाली नसल्यामुळे त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. त्याची सुनावणी न्यायमुर्ती आर.डी. धनुका आणि एम.एस. कर्णिक यांच्या व्दिसदस्यीय पीठासमोर झाली.  याचिकेचे गांभीर्य लक्षात घेवून न्यायालयाने वरील विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका न्यायालयासमोर सादर करण्याचे आदेश दिले.

Tags: #Attempt #commit #suicide #drinking #poison #ZillaParishad #employee#जिल्हापरिषद #कर्मचा-याचा #विषपिवून #आत्महत्येचा #प्रयत्न
Previous Post

नीट परिक्षेत प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेतील विसंगतीमुळे विद्यार्थ्याचे नुकसान, उच्च न्यायालयाने बजावली नोटीस

Next Post

बलात्कार प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्तमजुरी; माचणूर नरबळी प्रकरणातील आरोपीचा पुण्यात मृत्यू

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
बांधाचा दगड हलवल्याने डोक्यात टाॅमी खून; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

बलात्कार प्रकरणी आरोपीस ७ वर्षे सक्तमजुरी; माचणूर नरबळी प्रकरणातील आरोपीचा पुण्यात मृत्यू

Comments 22

  1. what is seo checklist says:
    8 months ago

    Awsome article and straight to the point. I am not
    sure if this what is seo checklist truly the best place to ask but do you folks have any ideea where to employ some professional writers?
    Thank you 🙂

  2. Mamie says:
    5 months ago

    Hello mates, pleasant piece of writing and good arguments commented at this
    place, I am truly enjoying by these.

  3. Manie says:
    5 months ago

    Wow! Finally I got a webpage from where I be capable of trulyobtain helpful information concerning my study and knowledge.

  4. Shela says:
    5 months ago

    Thanks , I’ve just been looking for information approximately
    this topic for a while and yours is the best I have came upon so far.
    But, what about the conclusion? Are you sure about the supply?

  5. Caryl says:
    5 months ago

    I am not sure where you are getting your info, but good topic.I needs to spend some time learning much more or understanding more.Thanks for wonderful info I was looking for this info for my mission.

  6. Aubrey Quelch says:
    5 months ago

    Hi

  7. Akilah says:
    5 months ago

    Wow, wonderful blog layout! How long have you been blogging for?
    you make blogging look easy. The overall look of your web site is great, as well as the content!

  8. Morton says:
    5 months ago

    Terrific work! This is the kind of info that are meantto be shared across the web. Disgrace on the search engines for now notpositioning this post higher! Come on over and talkover with my website . Thanks =)

  9. Aurora says:
    5 months ago

    Your style is unique in comparison to other people I’ve read stuff from.
    Thank you for posting when you’ve got the opportunity, Guess I will just book mark this blog.

  10. Jonathon says:
    5 months ago

    I’m no longer positive the place you are getting yourinformation, but great topic. I must spend a while studying much more or figuring out more.Thanks for excellent info I was searching for this info for my mission.

  11. Lauren says:
    5 months ago

    I used to be able to find good info from your articles.

  12. best ceramic heaters says:
    4 months ago

    Hello there, I discovered your website via Google whilst searching for a related topic, your web site came up, it seems good. I have bookmarked it in my google bookmarks.

  13. Penny says:
    4 months ago

    Normally I do not read article on blogs, however I would like to say that this
    write-up very pressured me to take a look at and do so!
    Your writing style has been amazed me. Thanks, very great article.

  14. Karin says:
    4 months ago

    I think this is among the most important information for
    me. And i am glad reading your article. But wanna remark on few general things, The website style is perfect, the articles is
    really great : D. Good job, cheers

  15. Johnathan says:
    4 months ago

    Magnificent items from you, man. I have remember your stuff prior to and you’re just too great.I really like what you have got right here, certainlylike what you are stating and the best way in which you are saying it.You’re making it entertaining and you still care for to stay itsensible. I can not wait to learn far more from you.This is actually a terrific web site.

  16. Mario says:
    4 months ago

    I do not even know how I ended up here, but I thought this post was great.
    I do not know who you are but certainly you are going to a famous blogger if you are not already ;
    ) Cheers!

  17. Alesha says:
    4 months ago

    Hi mates, its great piece of writing regarding teachingand entirely explained, keep it upall the time.

  18. Kathlene says:
    4 months ago

    I’m curious to find out what blog platform you have been working with?
    I’m having some small security issues with
    my latest website and I’d like to find something more safe.

    Do you have any solutions?

  19. Wilton says:
    4 months ago

    Hello there, I found your web site by means of
    Google whilst searching for a similar matter, your website got here up, it looks great.

    I have bookmarked it in my google bookmarks.

    Hello there, simply was aware of your weblog through Google, and found that it’s truly informative.
    I’m going to be careful for brussels. I will appreciate
    should you proceed this in future. Lots of other people shall be benefited out of your
    writing. Cheers!

  20. Chad says:
    4 months ago

    You have remarked very interesting points ! ps decent web site . “Enemies, as well as lovers, come to resemble each other over a period of time.” by Sydney Harris.

  21. German Fatzinger says:
    3 months ago

    This subtle process is specifically effective as soon as you possess a product or service that caters to some remarkably specialized niche of buyers. By crafting a highly focused message at a group of receptive shoppers, we are able to deliver a greatly synergized and effective buyer knowledge.

  22. best baby toys says:
    3 months ago

    we will be buying more christmas ornaments these christmas because we like to decorate more~

वार्ता संग्रह

October 2021
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Sep   Nov »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697