मोहोळ : जनावरांना चारा वैरण पाणी करण्यासाठी भोगावती नदीच्या बंधाऱ्यावरून जात असताना पाय घसरून पाण्यात पडून एक शेतकरी बुडून मयत झाल्याची घटना दि ७ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील देगाव (वा) गावच्या हद्दीत घडली.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देगाव वाळूज येथील विनायक कृष्णा आतकरे (वय ५०) हे त्या ठिकाणी कुटुंबासह राहतात. शेतीवर अवलंबून उदरनिर्वाह करून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका करतात. गावात असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरून त्यांच्या शेताला ये जा करण्या करिता रस्ता आहे, गेल्या आठवड्या भरापासून सुरू असलेल्या पावसाने भोगावती नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. गेल्या वर्षीही पावसाळ्यात पूर आल्यामुळे पश्चिम दिशेने बंधाऱ्याचा भाग फुटल्याने सर्व शेतकरी हे पलीकडे जाण्यासाठी नदीच्या पात्रातूनच ये जा करत होते.
७ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान विनायक आतकरे हे जनावरांना वैरण पाणी करण्यासाठी बंधाऱ्यावरून वाहत असलेल्या पाण्यातून नदीच्या पात्रातून पलीकडे जात असताना त्यांचा पाय घसरून ते पाण्यात पडले, त्यावेळी पाण्यात पडून वाहत्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला इतर शेतकऱ्यांनी व गावातील लोकांनी बंधाऱ्याच्या जवळ विनायक आतकरे यांचा मृतदेह वाहून जात असताना बाहेर काढला. याप्रकरणी परमेश्वर नागनाथ आतकरे यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यापूर्वीही दोन ते तीन वेळा नदीला पूर आला होता त्यावेळी संबंधित विभागाने तात्पुरत्या उपाययोजना करत मुरूम टाकला होता. तो टाकलेला मुरूम वाहून जातो. त्यामुळे नदीच्या पलीकडील शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी अडचण निर्माण होते. आमच्या चुलत्याचा मृत्यू हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाला असून यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून ही आम्हाला दाद मिळत नाही त्यामुळे ही घटना घडल्याचे आप्पासाहेब आतकरे (मयताचे नातेवाईक) यांनी सांगितले.
भोगावती नदीवरील देगाव वाळूज येथील बंधारा मागील वर्षी पडलेला आहे त्याबाबत टेंडर निघालेले होते परंतु काही त्रुटी असल्याने ते टेंडर रखडले होते आता नव्याने टेंडर बनविले असून येत्या पंधरवड्यात त्या बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात करणार आहोत.
–एम टी जाधवर (कार्यकारी अभियंता)
पाटबंधारे विभाग, सोलापूर
* क्राइम ब्रँचचा साहेब आहे म्हणून पंचवीस हजाराची मागणी करणाऱ्या तोतय्या विरोधात गुन्हा दाखल
मोहोळ : मोहोळ तालुक्यातील खंडाळी येथेआयुर्वेदिक उपचार करणाऱ्या डॉक्टरला क्राईम ब्रँचचा साहेब आहे म्हणून पंचवीस हजारांची खंडणी मागणाऱ्या तोतया विरोधामुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहोळ तालुक्यातील खंडाळी येथे मीहीर समर विश्वास (वय ४० वर्ष ) हे आयुर्वेदिक उपचाराची प्रॅक्टिस खंडाळी गावांमध्ये मागील १४ वर्षापासून करत आहेत. सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास काळी बँग असलेला इसम त्यांच्या दवाखान्यात जाऊन मी क्राइम ब्रांचचा साहेब आहे, तुमचे लायसन्स दाखवा असे म्हणाला असता विश्वास यांनी त्यांचे कडील आयुर्वेदिक प्रॅक्टिस चे लायसन त्यास दाखवले. हे लायसन चालत नाही मी तुम्हाला अटक करू शकतो, असे म्हणून त्यास पचवीस हजार रुपयाची मागणी केली.
त्यांनी एवढे पैसे माझ्याकडे नाहीत माझ्याकडे फक्त पाच हजार रुपये आहेत असे म्हणून त्यांनी त्यांच्याकडील पाच हजार रुपये त्यांनी त्यास दिले व त्यास बोलत असताना त्या इसमाचा फोटो त्यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये काढून घेतला होता. त्यानंतर तो बाकीचे पैसे ताबडतोब गोळा करा असे म्हणून दमदाटी करू लागला. अन्यथा अटक करण्याची धमकीही त्यांनी दिली. संबंधित इसमाचा फोटोगावातील काही इसमांना दाखवला असता फोटोतील इसम हा खवणी गावातील खंदारे नावाचा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले असून त्या इसमाच्या विरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
It’s the best time to make a few plans for the future and it’s time to be happy.
I have read this publish and if I may just I want
to suggest you few fascinating things or advice.
Maybe you could write next articles relating to this article.
I wish to learn more things approximately it!
Hey there excellent blog! Does running a blog like this take a massive amount work?
I’ve no understanding of programming but I had been hoping
to start my own blog soon. Anyhow, should you have any suggestions or tips for new blog owners please share.
I know this is off topic nevertheless I just needed to ask.
Many thanks!
Hi everyone, it’s my first go to see at this website, and article is genuinely fruitfuldesigned for me, keep up posting these types of content.
I was wondering if you ever thought of changing the page layout of your site?
Its very well written; I love what youve got to say.
But maybe you could a little more in the way of content so people could connect with it better.
Youve got an awful lot of text for only having one or 2 pictures.
Maybe you could space it out better?
I think everything published made a lot of sense. But, what
about this? suppose you composed a catchier title?
I mean, I don’t want to tell you how to run your website, but
what if you added a title that makes people desire more?
I mean नदीच्या बंधाऱ्यावरून
जाताना पाण्यात बुडून शेतक-याचा मृत्यू –
Surajya Digital is a little vanilla. You might look at Yahoo’s front page and see how they create
news headlines to grab viewers interested. You might add a
video or a picture or two to grab people excited about
everything’ve got to say. Just my opinion, it might bring your
posts a little livelier.
Hi, all is going sound here and ofcourse every one is sharing data, that’s actually fine, keepup writing.
Marvelous, what a website it is! This web site gives
valuable data to us, keep it up.
An outstanding share! I have just forwarded this onto a co-worker who
had been conducting a little research on this.
And he actually ordered me dinner due to the fact that I found it for him…
lol. So allow me to reword this…. Thank YOU for the meal!!
But yeah, thanks for spending some time to discuss this matter here on your site.
Good day! I could have sworn I’ve been to this website
before but after looking at some of the posts I realized it’s
new to me. Anyways, I’m definitely pleased I came across it and
I’ll be book-marking it and checking back frequently!
Hi, I want to subscribe for this website to get newest updates, so where can i do
it please help.
Wow! At last I got a website from where I know how to actually obtain valuable information concerning my study and knowledge.
I’m extremely impressed with your writing skills as well as with thelayout on your weblog. Is this a paid theme or didyou modify it yourself? Anyway keep up the nice quality writing, it’s rare to see a nice blog like this one today.
I must say this information was very interesting. I stumbled onto you using a google search and was rather thankful for your rank for this article.
Good response in return of this question with real arguments
and explaining all about that.
Hello, just wanted to say, I liked this post.
It was practical. Keep on posting!
I’m not sure where you are getting your info, but good topic.I needs to spend some time learning more or understanding more.Thanks for wonderful info I was looking for thisinformation for my mission.
I feel this is one of the most vital info for me.
And i am glad studying your article. However should remark on some basic issues, The site taste is
perfect, the articles is really excellent : D. Excellent activity, cheers
Asking questions are genuinely pleasant thing if you are not understanding something entirely, except this post presentsnice understanding even.
It’s actually very difficult in this active life to listen news on TV, thus I just use web for that reason, and obtain the hottest news.
This is the perfect site for anyone who hopes to find out about
this topic. You know so much its almost tough to argue with you
(not that I really will need to…HaHa). You certainly put a brand new spin on a subject
that’s been written about for decades. Great stuff, just wonderful!
We’re a gaggle of volunteers and starting a new scheme in our community.Your web site offered us with valuable information to work on. You’ve performed an impressive process and our whole group can be thankful toyou.
Good answer back in return of this issue with solid arguments
and describing all about that.
This is my first time go to see at here and i am truly happy to read all at alone place.
Thanks for sharing your thoughts on flight tickets cheap.
Regards
Fabulous, what a weblog it is! This web site provides valuable facts to us, keep it up.