उद्यापासून ( २३ ऑक्टोबर ) आखातातील दुबई, शारजा आणि अबुधाबी येथे टी २० क्रिकेटचा रणसंग्राम रंगणार आहे. आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका तसेच इंग्लंड व वेस्ट इंडिज यांच्यात सामने होणार आहे. वास्तविक टी २० विश्वचषकाची प्राथमिक फेरी १७ ऑक्टोबर पासूनच सुरू झाली असून प्राथमिक फेरीतून प्रत्येक गटातून दोन असे चार संघ आणि टी २० क्रमवारीत पहिल्या आठ क्रमांकावर असलेले आठ संघ अशा एकूण १२ संघात ही स्पर्धा रंगणार आहे.
ही ७ वि टी २० विश्वचषक स्पर्धा असून याआधी झालेल्या सहा स्पर्धेत वेस्ट इंडिजने दोनदा तर भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका यांनी प्रत्येकी एकदा ही स्पर्धा जिंकली आहे. भारताने २००७ साली दक्षिण आफ्रिकेत झालेली पहिली टी २० विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाकिस्तानला नमवत तो विश्वचषक आपल्या नावे केला होता. त्यांनतर भारताला पुन्हा ती करामत करता आली नाही. यावेळी तरी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ही करामत करून देशवासीयांना दिवाळीची भेट देतील अशी क्रिकेट रसिकांची अपेक्षा आहे.
अर्थात यावेळेचा भारतीय संघ विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. सलग आठ टी २० मालिकेत अजिंक्य राहण्याचा विक्रम भारताच्या नावे आहे. भारताचे सर्वच खेळाडू आयपीएल खेळून आले आहेत त्यामुळे खेळाडूंना पुरेशी मॅच प्रॅक्टिस मिळाली आहे. आयपीएल खेळून आल्याने या खेळाडूंमध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे. आयपीएल देखील याच मैदानांवर झाली असल्याने तेथील खेळपट्टी आणि हवामानाशी भारतीय खेळाडू परिचित आहेत. भारताचे सर्वच खेळाडू फॉर्ममध्ये आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सलामीवर रोहित शर्मा, के एल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, सुर्यकुमार यादव, ईशान किशन हे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. भारताची फलंदाजी भारताचे बलस्थान आहे. जडेजा, अश्विन, वरून चक्रवर्ती हे फिरकी गोलंदाज जगातील कोणत्याही फलंदाजीस खिंडार पाडू शकतात तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार ही वेगवान चौकडी देखील घातक गोलंदाजी करत आहेत.
अष्टपैलू हार्दिक पंड्याने गोलंदाजी केली तर तो भारतासाठी तो मोठा बोनस ठरेल. सराव सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला सहज नमवत इतर संघांना इशारा दिला आहे. भारताचा पहिला सामना उद्या २४ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध रंगणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. नेहमीप्रमाणे हा सामना रंगतदार ठरणार यात शंका नाही.
पाकिस्तानने याआधी कोणत्याही विश्वचषकात भारताला पराभूत केले नाही. यावेळीही भारत अजिंक्यच राहील अशी खात्री क्रिकेट रसिकांना आहे. भारताचा दुसरा सामना न्यूझीलंडशी आहे. भारताने हे दोन्ही सामने जिंकले तर उपांत्य फेरीत सहज प्रवेश करेल. कारण त्यानंतर अफगाणिस्तान व पात्रता फेरीतून आलेल्या दोन संघांशी भारताचे सामने होतील.
गटात अव्वल स्थानी पोहचण्याचे भारताचे लक्ष असेल. भारत विश्वविजेतेपदासाठी फेव्हरेट असला तरी वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे संघ देखील विजेतेपदाचे दावेदार आहेत. त्यांच्याकडेही दर्जेदार खेळाडू आहेत म्हणूनच ही टी २० विश्वचषक स्पर्धा रंगतदार ठरणार आहे. सर्वच संघ विजेतेपदासाठी जीवाचे रान करणार आहे. भारतीय संघातील खेळाडू देखील जीवाचे रान करून ही टी २० विश्वचषक स्पर्धा जिंकून देशवासीयांना दिवाळीची भेट देतील यात शंका नाही. भारतीय संघाला मनापासून शुभेच्छा!
* श्याम ठाणेदार, पुणे
Howdy! Someone in my Myspace group shared this website with us so I came to look it over. I’m definitely loving the information. I’m book-marking and will be tweeting this to my followers! Terrific blog and great design.
Very good information thanks so much!
Thanks so much the info.
I am interested in more information. How can I reach you?
I am a mom looking to talk.
Thank you for your hard work.
Thx so much !! Appreciate the useful info.
How can I reach you? I am interested in more information.
At this specific level, you can premiere as a author. I am so touched. Now i am happy to meet you. Give thanks you.
soem sites that offer download games have viruses and spywares on it. so make sure to have some antivirus on your PC’
Audio began playing anytime I opened this site, so annoying!
Hi there mates, its great paragraph regarding educationand fully defined, keep it up all the time.|
I¦ll immediately grab your rss feed as I can’t to find your email subscription link or newsletter service. Do you’ve any? Please permit me recognise so that I could subscribe. Thanks.
I’m so happy to read this. This is the kind of manual that needs to be given and not the random misinformation that is at the other blogs. Appreciate your sharing this greatest doc.
Youre so cool! I dont suppose Ive learn something like this before. So good to seek out anyone with some original ideas on this subject. realy thanks for starting this up. this website is something that is needed on the internet, somebody with somewhat originality. helpful job for bringing one thing new to the web!
I am not rattling superb with English but I line up this really leisurely to interpret.
Loving the information on this site, you have done great job on the blog posts.
Nice read, I just passed this onto a friend who was doing some research on that. And he actually bought me lunch since I found it for him smile Therefore let me rephrase that: Thank you for lunch!
I found your weblog web site on google and examine a few of your early posts. Proceed to maintain up the very good operate. I simply further up your RSS feed to my MSN Information Reader. Seeking ahead to studying extra from you afterward!…
I was examining some of your blog posts on this website and I think this web site is really instructive! Keep on posting.
I would like to thnkx for the efforts you have put in writing this blog. I am hoping the same high-grade blog post from you in the upcoming as well. In fact your creative writing abilities has inspired me to get my own blog now. Really the blogging is spreading its wings quickly. Your write up is a good example of it.
I like what you guys are up too. Such intelligent work and reporting! Carry on the superb works guys I’ve incorporated you guys to my blogroll. I think it’ll improve the value of my web site :).
I very thankful to find this internet site on bing, just what I was looking for : D too saved to fav.
Your place is valueble for me. Thanks!…