Monday, December 11, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापुरातील सेटलमेंटच्या ७० एकर जागेवर विमुक्तांसाठी होणार गृहप्रकल्प

Surajya Digital by Surajya Digital
October 31, 2021
in Hot News, सोलापूर
0
सोलापुरातील सेटलमेंटच्या ७० एकर जागेवर विमुक्तांसाठी होणार गृहप्रकल्प
0
SHARES
35
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापुरातील सेटलमेंटची ७० एकर जागा विमुक्तांची गृहनिर्माण सोसायटी व विमुक्त स्मृतिस्तंभ निर्माण करण्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बैठकीत निर्णय झाला आहे. हा निर्णय सोलापुरातील विमुक्त समाजासाठी खूप आनंदाचा आहे.

सोलापुरातील सेटलमेंट येथील अंदाजे ७० एकर जागेवर विमुक्त समाजाची गृहनिर्माण सोसायटी निर्माण व्हावी यासाठी माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सदर जागा विमुक्तांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी ६५ एकर व ५ एकर जागा स्मृतीस्तंभास माणुसकी प्रतिष्ठानला देण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विमुक्त समाजाच्या प्रमुखांच्या बैठकीत घेतला. याबाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी फोन करुन प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.

या बैठकीत भटके-विमुक्त जमातीचे नेते भारत माणिक जाधव, शंकर जाधव, पारूबाई काळे, नागनाथ गायकवाड, महेश काळे, कविता चव्हाण यांच्यासह ओबीसी व्हिजेएनटी समन्वय समितीचे अरुण खरमाटे प्रा. सुशीला मोराळे, बापू विभुते, प्रकाश राठोड, हसीब नदाफ उपस्थित होते. या निर्णयामुळे विमुक्त समाजामध्ये आनंदाचे वातावरण असून मंत्री सरकारचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. या महत्वाच्या निर्णयानंतर सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी विजय वडेट्टीवार यांचे आभार व्यक्त केले आहे.

Tags: #Housingproject #Vimuktas #70acres #settlement #land #Solapur#सोलापूर #सेटलमेंट #७०एकर #जागेवर #विमुक्त #गृहप्रकल्प
Previous Post

टी-20 वर्ल्डकप; मोठा राडा, तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Next Post

शंभर टक्के उपस्थिती, गणवेशाची सक्ती न करता ११ नोव्हेंबरपासून पहिलीपासूनच्या शाळा होणार सुरू

Latest News

संजय राऊतांच्या गाडीवर राणे समर्थकाने केली चप्पलफेक, सांगितले खरे कारण

संजय राऊतांच्या गाडीवर राणे समर्थकाने केली चप्पलफेक, सांगितले खरे कारण

by Surajya Digital
December 11, 2023
0

...

प्रियकरास बोलावून तलवारीने खुनाचा प्रयत्न

प्रियकरास बोलावून तलवारीने खुनाचा प्रयत्न

by Surajya Digital
December 10, 2023
0

...

‘ गो बॅक’ च्या घोषणा, आमदार गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक

‘ गो बॅक’ च्या घोषणा, आमदार गोपीचंद पडळकरांवर चप्पलफेक

by Surajya Digital
December 9, 2023
0

...

सोलापुरात 27 व 28 जानेवारीला विभागीय नाट्यसंमेलन

सोलापुरात 27 व 28 जानेवारीला विभागीय नाट्यसंमेलन

by Surajya Digital
December 6, 2023
0

...

तेलंगणातील बीआरएसची हवागुल, सोलापुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

तेलंगणातील बीआरएसची हवागुल, सोलापुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

by Surajya Digital
December 4, 2023
0

...

काळ्या दगडावरची पांढरी रेघ, मोदींशिवाय देशाला पर्याय नाही

काळ्या दगडावरची पांढरी रेघ, मोदींशिवाय देशाला पर्याय नाही

by Surajya Digital
December 3, 2023
0

...

मोठे यश – सर्व 41 मजूर 17 दिवसाने बोगद्यातून बाहेर आले

मोठे यश – सर्व 41 मजूर 17 दिवसाने बोगद्यातून बाहेर आले

by Surajya Digital
November 28, 2023
0

...

अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरण; चौघांना सुनावली पोलीस कोठडी

अंतरवाली सराटी दगडफेक प्रकरण; चौघांना सुनावली पोलीस कोठडी

by Surajya Digital
November 25, 2023
0

...

‘सरकारकडून अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचे काम’

‘सरकारकडून अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचे काम’

by Surajya Digital
November 24, 2023
0

...

जिल्ह्याच्या बसस्थानकांवर सामान्य नागरिकांसाठी ‘आपला दवाखाना’

जिल्ह्याच्या बसस्थानकांवर सामान्य नागरिकांसाठी ‘आपला दवाखाना’

by Surajya Digital
November 23, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

October 2021
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Sep   Nov »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© Website Design by Digital Buffalo - 9028927697