मुंबई / नवी दिल्ली : आज दिवाळीच्या पहिल्याच दिवशी महागाईचा बॉम्ब फुटला असून पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलींडरच्या किंमतीत आज थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २६५ रूपयांची वाढ केली आहे. या दरवाढीमुळे व्यावसायिक गॅस सिलींडरची किंमत १७३६ रूपयांवरून थेट दोन हजार रूपये झाली आहे.
व्यावसायिक सिलेंडरची दरवाढ केली असली तरी आज घरगुती सिलींडरच्या दरात मात्र कोणतीही वाढ केलेली नाही. हा दिलासाच म्हणावा लागेल. गेली काही दिवसापासून पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे.
सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोलने 115 रुपयाने पार केला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ न करता सामान्य गृहिणींना दिलासा देत असतानाच तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील भाववाढ कायम ठेवली आहे.
एक नोव्हेंबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीच्या दरात वाढ झाल्याची घोषणा केली आहे. ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरमध्येच झाली आहे, ही दिलासादायक बाब आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या नव्या दरांमुळे व्यावसायिक वापराचा १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत १७३६.५ रुपयांवरुन २०००.५ रुपये इतकी झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केलेली नाही. त्यामुळे त्यांची दरवाढ झालेली नाही. दिल्लीत १४.२ किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत ८९९.५० रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी विनाअनुदानित १४.२ किलोच्या सिलेंडरची किंमत १५ रुपयांनी वाढवली होती.
एक ऑक्टोबर रोजी केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. कोलकात्यात ९२६ आणि चेन्नईमध्ये १४.२ किलोचा एलपीजी सिलेंडर ९१५.५० रुपयांना उपलब्ध आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता यावेळी एलपीजी सिलेंडरची किंमत १००० रुपयांच्या पुढे जाण्याची भीती व्यक्त केली जात होती.
दिल्लीत आता विनाअनुदानित १४.२ किलोच्या सिलेंडरची किंमत ८९९.५० रुपये आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत ९२६ रुपये, मुंबईत ८९९.५० रुपये आहे. चेन्नईमध्ये विनाअनुदानित सिलेंडरची किंमत आता ९१५.५० रुपये आहे.
दरम्यान, या वाढीनंतर आता दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर २००० रुपयांच्या पुढे गेला आहे. पूर्वी तो १७३३ रुपये होता. मुंबईत १७८३ रुपयांना मिळणारा १९ किलोचा सिलेंडर आता १९५० रुपयांना मिळणार आहे. त्याच वेळी, आता कोलकातामध्ये १९ किलोचा इंडेन गॅस सिलेंडर २०७३.५० रुपये झाला आहे. चेन्नईमध्ये आता १९ किलोच्या सिलेंडरची किंमत २१३३ रुपये आहे.
दरम्यान, आतापर्यंत पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत होती़ मात्र, या ऑक्टोबर महिन्यात करण्यात आलेली दरवाढ ही आतापर्यंतची एका महिन्यातील सर्वाधिक दरवाढ ठरली आहे. ऑक्टोबर महिन्यात पेट्रोलच्या दरात ७.५० रुपये लिटर, डिझेलच्या दरात ८.५६ रुपये लिटर आणि पॉवर पेट्रोलच्या दरात लिटरमागे ७.५० रुपये वाढ झाली आहे.
Needed to write you one bit of word to help say thank you again regarding the spectacular tips you’ve featured in this case. It’s simply incredibly open-handed of people like you to supply openly what exactly most people would’ve marketed as an ebook in order to make some bucks on their own, certainly considering the fact that you might have done it if you ever wanted. The inspiring ideas also served to be the good way to fully grasp the rest have the same passion really like my personal own to learn many more in terms of this problem. I am sure there are many more enjoyable occasions up front for individuals who scan through your blog post.
What’s up to all, how is all, I think every one is getting more from this web page,
and your views are pleasant in support of new visitors.
I have been absent for a while, but now I remember why I used to love this website. Thank you, I will try and check back more frequently. How frequently you update your site?
commence flooding your current inbox as well as snail-mail box having hundreds of no interest APR credit card offers right after the holiday season
Hello would you mind stating which blog platform you’re working with? I’m looking to start my own blog in the near future but I’m having a hard time deciding between BlogEngine/Wordpress/B2evolution and Drupal. The reason I ask is because your design seems different then most blogs and I’m looking for something completely unique. P.S Sorry for getting off-topic but I had to ask!
I found your weblog web site on google and verify a couple of of your early posts. Continue to maintain up the very good operate. I just extra up your RSS feed to my MSN Information Reader. Seeking ahead to reading more from you later on!…
It’s perfect time to make some plans for the future and it is time to be happy. I’ve read this post and if I could I want to suggest you few interesting things or advice. Perhaps you could write next articles referring to this article. I desire to read more things about it!
I really like your blog.. very nice colors & theme. Did you make this website yourself or did you hire someone to do it for you? Plz answer back as I’m looking to create my own blog and would like to find out where u got this from. appreciate it
This web site is known as a stroll-by way of for the entire info you needed about this and didn’t know who to ask. Glimpse here, and also you’ll positively discover it.
Real superb information can be found on blog.
After study a few of the blog posts on your website now, and I truly like your way of blogging. I bookmarked it to my bookmark website list and will be checking back soon. Pls check out my web site as well and let me know what you think.
Normally I don’t read post on blogs, however I wish to say that this write-up very pressured me to check out and do it! Your writing taste has been surprised me. Thank you, quite nice post.