मुंबई : मनसेच्यावतीने कोकण किनारपट्टीवरील ४० समुद्र किनारे स्वच्छ करण्याच्या संकल्पनाला सकाळपासून सुरुवात झाली आहे. हे स्वच्छता अभियान अमित ठाकरेंच्या पुढाकाराने राज्यातील एकूण ४० समुद्र किनाऱ्यांवर राबवण्यात येणार आहे. दादर येथील स्वच्छता मोहिमेत मनसेचे नेते अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी सहभाग घेतला.
मुंबईतील दादर चौपाटी येथे सकाळी १०.३० वाजता मनसे नेते अमित ठाकरे आणि ‘सावित्री प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा शर्मिला राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. मुंबईतील दादर चौपाटी येथे सकाळी १०.३० वाजता मनसे नेते अमित ठाकरे आणि ‘सावित्री प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा शर्मिला राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली.
अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी स्वतः समुद्र किनारी असलेला कचरा गोळा केला. अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनी स्वतः समुद्र किनारी असलेला कचरा गोळा केला. मनसेच्या या मोहिमेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मनसेच्या या मोहिमेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तरुणमंडळीनी या मोहिमेत सहभागी झाले होते. तरुणमंडळीनी या मोहिमेत सहभागी झाले होते.
महत्त्वाचे म्हणजे या मोहिमेत विकलांग तरुण देखील उपस्थितीत झाले होते. महत्त्वाचे म्हणजे या मोहिमेत विकलांग तरुण देखील उपस्थितीत झाले होते.
* या समुद्र किनाऱ्यांचा समावेश
मनसेच्या समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत गिरगाव, प्रभादेवी-दादर, माहिम, वांद्रे, वर्सोवा, जुहू, आक्सा व दानापानी, उत्तन, वेलंकनी, डहाणू, नांदगाव, केळवा, अर्नाळा, कळंब, नायगाव- सुरुची, चिंचणी, शिरगाव, नागाव, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, मुरुड, किहिम, अलिबाग, उरण, आवास- सासवणे, मुरुड- हर्णे, आंजर्ले, गणपतीपुळे, मांडवी, गुहागर, सागरेश्वर- वेंगुर्ला, शिरोडा, कुणकेश्वर या समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे. मनसेच्या समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत गिरगाव, प्रभादेवी-दादर, माहिम, वांद्रे, वर्सोवा, जुहू, आक्सा व दानापानी, उत्तन, वेलंकनी, डहाणू, नांदगाव, केळवा, अर्नाळा, कळंब, नायगाव- सुरुची, चिंचणी, शिरगाव, नागाव, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, मुरुड, किहिम, अलिबाग, उरण, आवास- सासवणे, मुरुड- हर्णे, आंजर्ले, गणपतीपुळे, मांडवी, गुहागर, सागरेश्वर- वेंगुर्ला, शिरोडा, कुणकेश्वर या समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे.
* आरेचं जंगल मुंबईकरांमुळं वाचलं, शिवसेनेमुळं नव्हे अमित ठाकरे
आरे जंगल वाचवण्याचं श्रेय शिवसेना घेते पण खरं श्रेय हे जनतेचं आहे. आरेचं जंगल शिवसेनेमुळे नाही तर जनतेमुळे वाचलं, असे मत मनसे नेते अमित ठाकरे यांनी म्हटलं. तसेच महाराष्ट्र सरकार, मुंबई महानगरपालिकाकडे पर्यावरणासाठी काम करण्याची इच्छा शक्ती नसल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, मनसेकडून अमित राज ठाकरे यांच्या नेतृत्वात ‘समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.