कोल्हापूर : कोल्हापूरात रंकाळा तलाव परिसरात माजी कृषी मंत्री श्रीपतराव बोंद्रेच्या नातवाने शैक्षणिक संस्था आणि शेतीच्या मालकीवरून स्वत:च्या चुलत भावाच्या घराच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी मानसिंग बोंद्रे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गोळीबाराची चित्रफित तयार करून ती सोशल मीडियावर टाकल्याने ही घटना समोर आली.
दरम्यान, श्रीपतराव बोंद्रे यांचे नातू अभिषेक बोंद्रे आणि मानसिंग बोंद्रे या दोघांमध्ये श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि जमिनीच्या कारणावरून वाद आहे. माजी कृषी मंत्र्याच्या नातवाने शैक्षणिक संस्था आणि शेतीच्या मालकीवरून चुलत भावाच्या घरावर अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.
अभिषेक हा सुभाष बोंद्रे यांचा मुलगा असून मानसिंग हा विजय बोंद्रे यांचा मुलगा आहे. हे दोघेही रंकाळा तलावाच्या मागील बाजूला अंबाई टँक परिसरमध्ये स्वतंत्र राहतात.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दोघांमध्ये श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि जमिनीच्या कारणावरून वाद आहे. संपत्ती आणि मालकीवरून कोर्टात दावे प्रतिदावे करण्यात आले आहेत.
याच कारणावरून काल सोमवारी रात्री साडेबारा वाजता मानसिंग बोंद्रे याने अभिषेक बोंद्रे यांच्या घराजवळ जात ‘तुला व तुझ्या खानदानाला संपवितो, तुझा गेम करतो’ अशी धमकी देत पिस्तुल काढले. त्यातून त्याने चार फायर केले. गोळीबाराची चित्रफित तयार करून ती सोशल मीडियावर टाकल्याने या घटनेला तोंड फुटले. त्यानंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अभिषेक बोंद्रे यांनी मानसिंग याच्या विरोधात फिर्याद दिली.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे हे अधिक तपास करत आहेत. दरम्यान, मानसिंग बोंद्रे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बोंद्रे हे जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ आहे. या प्रकरणाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
I enjoy the helpful information you provide in your articles.
Wow! This could be one particular of the most helpful blogs We’ve ever arrive across on this subject. Basically Magnificent. I’m also an expert in this topic so I can understand your hard work.
The the next time I read a weblog, I hope that this doesnt disappoint me up to this one. I am talking about, I know it was my substitute for read, but I just thought youd have something intriguing to state. All I hear is usually a few whining about something that you could fix should you werent too busy seeking attention.
glass dining tables will always be the best design and option that i would choose for our dining room”
hey this weblog is great. I¡¯m glad I came by this web site. Maybe I can contribute from the around future.
Comfortabl y, the article is in reality the greatest on this valuable topic. I harmonise with your conclusions and also definitely will thirstily look forward to your coming updates. Simply just saying thanks can not simply be sufficient, for the wonderful clarity in your writing. I definitely will instantly grab your rss feed to stay privy of any updates. Fabulous work and also much success in your business dealings!