Saturday, May 28, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

तामिळनाडूमध्ये संपूर्ण लॉकडाऊन : दुकाने, सर्व सेवा बंद

Surajya Digital by Surajya Digital
January 9, 2022
in Hot News, देश - विदेश
4
तामिळनाडूमध्ये संपूर्ण लॉकडाऊन : दुकाने, सर्व सेवा बंद
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चेन्नई : कोरोना (corona) आणि ओमिक्रॉनच्या (Omicron पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) आज (रविवार) संपूर्ण लॉकडाऊन (lockdown) लावण्यात आला आहे. या काळात सर्व दुकाने (shop), आस्थापने बंद राहणार आहेत. फक्त अत्यावश्यक (essential) सेवाच सुरू राहणार आहेत. या वर्षातील हा पहिला लॉकडाऊन ठरला आहे. तसेच कर्नाटकमध्ये (karnataka) नाईट कर्फ्यूही घोषित (night curfew declared) करण्यात आला आहे. दरम्यान, येथील मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लावण्यात येत असून, तामिळानाडू सरकारने राज्यात गुरुवारपासून रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. तामिळानाडूमध्ये कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 27 लाख 55 हजार 587 झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 412 झाली आहे. राज्यात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 121 रुग्ण आढळले आहेत.

यानुसार रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे. याशिवाय रविवारी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, सर्व सार्वजनिक आणि खाजगी पोंगल सांस्कृतिक उत्सव (Cultural festival) पुढे ढकलण्यात आले आहेत.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले की, 6 जानेवारीपासून रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याशिवाय रविवारी 9 जानेवारी रोजी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून, रेस्टॉरंट्सना (Restaurant) सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत टेकवे चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. बस, ट्रेन आणि मेट्रोमध्ये फक्त 50 टक्के वहिवाटीला परवानगी (permission) असेल.

सर्व मनोरंजन आणि करमणूक उद्याने बंद राहतील. याशिवाय इयत्ता 1 ते 9 वीच्या वर्गांसाठी फक्त ऑनलाइन वर्गांना परवानगी देण्यात आली आहे. तर 10वी ते 12वीचे वर्ग ऑफलाईन (offline) पद्धतीने सुरू राहणार आहे. रविवारी (Sunday) संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान, आपत्कालीन सेवा वगळता सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या काळात आपत्कालीन सेवा (Emergency service) वगळता सर्व बाजार आणि कार्यालये बंद राहणार आहे.

मंगळवारी तामिळनाडूमध्ये कोरोनाचे 2,731 नवीन रुग्ण आढळून आले होते. तर 9 जणांचा मृत्यू  (death) झाला होता. तामिळानाडूमध्ये कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 27 लाख 55 हजार 587 झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 412 झाली आहे. राज्यात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 121 रुग्ण आढळले आहेत.

Tags: #total #lockdown #tamilnadu #shops #services #closed#तामिळनाडू #चेन्नई #संपूर्ण #लॉकडाऊन #दुकाने #सर्वसेवा #बंद
Previous Post

रिलीजपूर्वीच आरआरआर अडचणीत; हायकोर्टात याचिका दाखल

Next Post

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; हा ‘दिवस’ वीर बाल दिवस साजरा

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; हा ‘दिवस’ वीर बाल दिवस साजरा

पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; हा 'दिवस' वीर बाल दिवस साजरा

Comments 4

  1. Jamey Dehner says:
    3 months ago

    light and make it fundamental. More many people really need to read this and have an understanding of this side of the story. I cant believe youre not more

  2. http://tinyurl.com/ says:
    2 months ago

    Good replies in return of this matter with genuine arguments and describing the whole thing on the topic of that.

  3. flight tickets cheap says:
    2 months ago

    Hello, I enjoy reading through your article.
    I wanted to write a little comment to support you.

  4. cheap air tickets domestic says:
    2 months ago

    I like what you guys are up too. Such clever work and exposure!
    Keep up the superb works guys I’ve added you guys to my personal blogroll.

वार्ता संग्रह

January 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697