मुंबई : एसटी ST महामंडळ कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला आहे. एसटी महामंडळाकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अर्जावर वांद्रे येथील कामगार न्यायालयाने Labor Court हा निकाल result दिला आहे. कामगार न्यायालयाने काही वेळापूर्वी हा निर्णय जाहीर केला आहे.
लोकोपयोगी सेवा Utility service असताना देखील 6 आठवडे आधी संपाची नोटीस न दिल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला आहे. एसटी ही लोकोपयोगी सेवा असताना देखील सहा आठवडे अगोदर संपाची नोटीस न दिल्याने कोर्टाचा निर्वाळा दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हा संप बेकायदेशीर आहे. याकरता राज्यभरातील कामगार न्यायालयात जवळपास दीड महिन्यांपासून वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार अर्ज दाखल केले आहेत. औद्योगिक विवाद कायद्यानुसार लोकोपयोगी सेवा असल्यास सहा आठवडे अगोदर संपाची नोटीस देणं बंधनकारक आहे. परंतु एसटी महामंडळातील सध्या सुरू असलेल्या संपात कोणतीही कायदेशीर नोटीस Legal notice देण्यात आलेली नव्हती.
त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी आज मुंबईतील वांद्रे येथील कामगार न्यायालयात एमआरटीयु MRTU अँड पीयुएलपी PULP 1971 कायद्यातील 25 कलमानव्ये संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन हा संप बेकायदेशीर संप असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. या संदर्भातील अंतिम आदेश पारित Final order passed करण्यात आला आहे. त्याचा परिणाम कामगारांवर होणाऱ्या कारवाया आणि संपावर होणार आहे.
मागील अडीच महिन्यापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरू असून अनेक कर्मचारी संपावर ठाम आहे. अनेक आगारात अजूनही एसटी कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतोय. Court rules ST strike illegal
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
एसटी विलिनीकरणाबाबतची भूमिका role सरकारने स्पष्ट सांगितले आहे की विलिनीकरण Merger शक्य नाही. आता त्यामध्ये सुधारणा अशी आहे न्यायालयातून त्याबाबत समिती नेमून त्या समितीची भूमिका आम्ही मान्य करू, असे सरकारने सांगितलं आहे.
विलगीकरणाच्या मागणीसाठी एसटी महामंडळाचे कर्मचारी गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ संपावर आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपामुळं एसटी महामंडळाला मोठा फटका Big blow बसला आहे. एसटी महामंडळाला 1200 कोटी रुपयांचा तोटा झाल्याची माहिती information समोर येत आहे.
कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे एसटीची वाहतूक बंद Traffic closed असल्यानं सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला न जुमानता संपात सहभागी झालेल्यांवर कारवाई action सुरू आहे. आतापर्यंत दोन हजारांहून अधिक रोजंदारीवरील कामगारांची सेवासमाप्ती Termination of service करण्यात आली असून, 3123 कर्मचारी worker बडतर्फ करण्यात आल्याचं वृत्त आहे.
या संपामुळे एसटी महामंडळाला 1200 कोटींचा तोटा झाला आहे. दररोज daily 300 ते 400 कर्मचारी कामावर रुजू होत आहेत. कामगारांमधील सकारात्मक बदलामुळे कामावर रुजू होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यभरातील 250 आगारांपैकी 215 आगारांतून वाहतूक सुरू झाली आहे. कर्तव्यावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जात आहे.