मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Congress State President Nana Patole यांची जीभ घसरली आहे. आपली ताकद वाढली असून आपण पंतप्रधान मोदी यांना मारू ही शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे. भंडारा Bhandara जिल्ह्यात रविवारी Sunday जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार Election campaign करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नाना पटोले यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या. यावेळी ते बोलत होते.
भंडारा जिल्ह्यातील जेवनाळामधील प्रचार सभेनंतर नाना पटोले कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो असे विधान केलं आहे. परंतु नाना पटोले यांनी हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत केलं आहे का याबाबत अद्याप काँग्रेसकडून congress काही स्पष्टीकरण आले नाही. मात्र काँग्रेस नाना पटोले यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल The video goes viral on social media होत आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घणाघात केला आहे. नाना पटोले काय बोलतात याचा त्यांना काही पत्ता नसतो. I can even kill Modi, Nana Patole’s tongue slipped, BJP’s reply
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
काँग्रेसचे राष्ट्रीय नेते जसे आहेत तसेच त्यांचे इतर नेते आहेत. नाना पटोलेंच्या वक्तव्याविरोधात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांतील पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल केली जाणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना आक्रमक भूमिका घ्यायला सांगणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय.
पंजाबच्या घटनेवर ते नौटंकी Gimmick काय म्हणाले. अमित शाह यांच्यावर आरोप केला की त्यांचाच हा कट आहे. काय बोलतो काय अर्थ होतो त्याचा त्यांना काही पत्ता नाही आहे. भाजप bjp हे सहन करणार नाही. त्यांनी जेव्हा नौटंकी म्हटल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये केसेस दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु कोणत्याही पोलीस ठाण्यात police station त्यांच्याविरोधात केस दाखल करुन घेतली गेली नाही असेही चंद्रकांत पाटील chandrkant patil म्हणाले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारसभेनंतर म्हटले की, “मी का भांडतो, मी आता गेल्या ३० वर्षांपासून राजकारणात आहे. लोकं ५ वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. या एवढ्या सगळ्या शाळा, कॉलेज school , colleges काढून एका किंवा दोन पिढीचा उद्धार करतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. ठेकेदारी घेतली नाही. लोकांना वाटून टाकतो म्हणून मी मोदीला मारु शकतो. त्याला शिव्या देऊ शकतो. मोदी म्हणेल माझ्या विरोधात प्रचाराला आला. प्रामाणिक नेतृत्व Honest leadership तुमच्या इथे आहे. त्याला तुम्ही पैसे वाटतात त्याला रणनितीमध्ये फसवत असतात”, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.